दंतवैद्यक पदवीच्या तसंच वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बीडीएस अर्थात, दंतवैद्यक पदवीच्या तसंच वैद्यकीय पदव्युत्तर पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांना स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. बीडीएसच्या परीक्षा येत्या 17 तारखेला, तर...
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : औरंगाबादचं छत्रपती संभाजी नगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण करण्याच्या प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ते आज मुंबईत मंत्रिमंडळाच्या...
पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र
मुंबई (वृत्तसंस्था) : पहीली ते चौथी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी शिक्षण विभागाला आरोग्य विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे, आता याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे...
राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५१ टक्के
६२ हजार ८३३ रुग्णांवर उपचार सुरू – आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : कोरोनाच्या ३२१४ नवीन रुग्णांचे आज निदान झाले असून सध्या राज्यात ६२ हजार ८३३ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत....
महावितरणच्या नावे बनावट मॅसेज
मुंबई (वृत्तसंस्था) : महावितरणच्या नावे बनावट मॅसेज येत असून, त्या मॅसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद कार्यालयानं केलं आहे. आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज...
मजूर सहकारी संस्थांच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
मुंबई : मजूर सहकारी संस्थांना विनानिविदा काम वाटपाची तीन लाख रुपयापर्यंतची मर्यादा वाढविण्यात यावी, ग्रामीण आणि दुर्गम आदिवासी भागात सभासदांना मजूरीची रक्कम धनादेशाद्वारे वितरीत करणे अडचणीचे ठरत असल्याने या...
नागरिकत्व सुधारणा कायद्याची भीती बाळगू नका; राज्यात शांततेचे वातावरण ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
मुंबई : नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नागरिकांनी कोणताही गैरसमज मनात बाळगू नये. राज्यातील कोणत्याही जाती-धर्माच्या नागरिकांच्या हक्काला राज्य शासन धक्का लागू देणार नाही, असा विश्वास मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळांना देऊन राज्यात...
रोहा येथील बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश
मुंबई : तांबडी बु. (ता. रोहा, जि.रायगड) येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक व तपास अधिकारी यांना गृहराज्यमंत्री (ग्रामीण...
‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या अंमलबजावणीकरता १३ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : मोसंबी पिकासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सिट्रस इस्टेट’ या योजनेच्या अंमलबजावणीकरता २०२१-२०२२ या सालासाठी १३ कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. फलोत्पादन मंत्री...
मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र त्यानां ओबीसी समाज्यातलं आरक्षण द्यायला आमचा विरोध...
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आरक्षण द्यायला विरोध नाही, मात्र त्यानां ओबीसी समाज्यातलं आरक्षण द्यायला आमचा विरोध राहील, असं माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल...











