मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात दरड कोसळली
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणजवळ आज मुंबई-गोवा महामार्गावर परशुराम घाटात चौपदरीकरणाचं काम सुरू असताना दरड कोसळली. त्यामुळे दोन पोकलेन यंत्रं दरीत कोसळली असून एका चालकाचा मृत्यू झाला. आज...
ज्येष्ठ लेखक – पत्रकार ललिता ताम्हणे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक ललिता ताम्हणे यांचं ठाण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. त्या ६० वर्षाच्या होत्या. वृत्तपत्रांमधे विशेषतः चित्रपटविषयक लिखाण त्यांनी खूप काळ केलं. लोकसत्ताच्या लोकमुद्रा...
विधानसभा अध्यक्षांनी घेतला आरोग्य विभागाच्या विविध योजनांचा आढावा
मुंबई : क्षयरोग कंत्राटी कर्मचारी, नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील रूग्णालयांचा महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत समावेश करण्याबाबत, तसेच राज्य कामगार विमा व साकोली उपजिल्हा रूग्णालयाबाबत आढावा बैठकीचे आयोजन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली...
मुख्यमंत्र्यांबाबतच्या वक्तव्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हा दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिक आणि पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय...
राज्याच्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसानं पिकांचं नुकसान
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालपासून अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.नाशिक जिल्ह्यात गेले दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे १ हजार १७६...
कंपनी सचिवांनी जीवनमूल्यांवर आधारित काम करण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन
कंपनी सचिवांची पहिली राष्ट्रीय परिषद
मुंबई : कंपनी सचिवांनी आपल्या औद्योगिक संस्थेला जीवनमूल्यांवर आधारित योग्य सल्ला देऊन देशाच्या आर्थिक उन्नतीत सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले....
राज्यात ‘पुल टेस्टींग’ आणि ‘प्लाझ्मा थेरपीला’ मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोना बाधितांवर प्लाझ्मा थेरपीनं उपचार करायला, तसंच तपासणीसाठी पुल टेस्टींगची पद्धत वापरायला केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मान्यता दिली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती...
३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजप्रदान
मुंबई :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्यापासून गोव्यात सुरु होत असलेल्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचे नऊशे खेळाडू सहभागी होत असून यावेळीही आपले खेळाडू उत्तम कामगिरी करतील....
शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार
मुंबई: सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे...
बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शाह
मुंबई : महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षपदी मुंबईच्या श्रीमती सुशीबेन शाह यांची, तर त्यांच्यासोबत अन्य सहा जणांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे बालकांच्या विविध प्रश्नांना आता न्याय...










