लॉकडाऊनच्या काळात सायबरचे २९४ गुन्हे दाखल

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र सायबर विभागाने त्यांच्याविरुद्ध कठोर पाऊले उचलली असून राज्यात २९४...

काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पार्थिवावर हिंगोली जिल्ह्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे सरचिटणीस आणि  राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेअकरा वाजता हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सातव यांच्या  कुटुंबियांसह ...

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश

मुंबई : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, 2013 च्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात (क्रिमिनल याचिका क्र.469/2015) 5 जानेवारी 2021 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत. यासंदर्भात सामाजिक...

कास पठारावरचं पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या कास पठारावरचं पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. त्यासाठी तिथं सुरू केल्या जात असलेल्या ४ - ई बस गाड्यांचं, तसंच बायोटॉयलेट सुविधेचं लोकार्पण आज...

राज्यात आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार ३६४  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ७...

सुपर मार्केट मध्ये वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारे यांनी जाहीर केलेले आंदोलन स्थगित 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या सुपर मार्केट मध्ये वाईन विक्री संदर्भातल्या निर्णयाविरोधात  होणारं आंदोलन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थगित केलं आहे. या निर्णयाला अण्णांनी विरोध केला होता. तसंच...

निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

सांताक्रुझ येथील योगा इन्स्टिट्यूटच्या 101 वी वर्षपूर्ती व महापालिकांच्या शाळांतील योग प्रशिक्षण रौप्य महोत्सवी कार्यक्रम मुंबई : निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम आहे, भारताला योगामुळे जागतिक ओळख मिळाली आहे असे गौरवोद्गार...

‘दिलखुलास’ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराणा यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व...

जव्हार-सिलवासा मार्गावर एसटीच्या दोन बसगाड्यांचा अपघात

मुंबई (वृत्तसंस्था) :  पालघर जिल्ह्यात जव्हार-सिलवासा मार्गावर आज सकाळी एसटीच्या दोन बसगाड्यांची टक्कर झाली. या अपघातात एका बसचा चालक गंभीर जखमी झाला आहे. दोन्ही बसमध्ये असलेले सर्व प्रवासी किरकोळ...

केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्राच्या सर्व मंत्रालये आणि विभागांना सरकारी इमारतींच्या प्रवेशद्वारापाशी थर्मल स्कॅनर्स स्थापित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कोविड-१९ संसर्गाचा धोका लक्षात घेता. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने आज...