अहोरात्र काम करणाऱ्या वैद्यकिय, पोलीस सेवेतील कर्मचाऱ्यांचा टाळ्या वाजवून मुख्यमंत्री आणि त्यांच्या परिवाराकडून गौरव

मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढाईत दिवस रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉक्टर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस इत्यादी कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांनी  मातोश्री निवासस्थानी टाळ्या वाजवून केला.

घर विक्रीसाठी सोसायटीच्या परवानगीची गरज नसल्याची गृहनिर्माण मंत्र्यांची घोषणा

मुंबई (वृत्तसंस्था) : एखाद्या घरमालकाला घर विकायचा असेल किंवा घर भाड्यावर द्यायचं असेल, तर तो रहात असलेल्या सोसायटीची परवानगीची आवश्यकता नाही, अशी घोषणा राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी...

आगामी काळात सुरक्षित मालमत्तेची मागणी कमी होऊ शकते

मुंबई (वृत्तसंस्था) : २०२० हे वर्ष सुरु झाल्यापासून आतापर्यंत (४ सप्टेंबर २०२०), यूएसडी जेपीवाय जोडीने १.७७ टक्के मूल्य गमावले. तर जेपीवायआएनआरचे मूल्य जवळपास ३.९६ टक्क्यांनी घटले. डॉलर निर्देशांकात याच...

‘शिवभोजना’साठी आधारकार्डची सक्ती नाही – अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती

मुंबई :  दिनांक 26 जानेवारी रोजी सुरु होणारी 'शिवभोजन' योजना ही गरीब व गरजू व्यक्तींसाठी आहे. यासाठी आधारकार्डची सक्ती करण्यात आलेली नाही. शिवभोजन केंद्रावर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देऊन शिवभोजन...

स्थानिक स्तरावरील लॉकडाऊनमध्ये बियाण्यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनासोबत समन्वय ठेवा –...

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कडक निर्बंध लावण्यात आले असून काही जिल्ह्यांत स्थानिकस्तरावर लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला आहे. याकाळात बियाण्यांची पुरवठासाखळी सुरळीत ठेवण्यासाठी कृषि विभागाने जिल्हाधिकारी व पोलीस...

हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेला जमीन देण्यासाठी शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेसाठी आवश्यक शासकीय जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत राज्य शासन सकारात्मक कार्यवाही करेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कामकाजाचा...

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन – पाणीपुरवठा व स्वच्छता...

मुंबई: भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या स्थापनेला दि. 16 जुलै 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत असून या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अभिवादन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, सांताक्रुझ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री...

मुख्यमंत्र्यांची कृषी विद्यापीठ बैठक

मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी आणि तंत्रज्ञानाची सांगड घातली, तर विकास वास्तवात उतरु शकतो, त्यासाठी विकास आराखडा तयार होणं महत्त्वाचं आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या...

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी अधिसूचना जाहीर, ९ तारखेपर्यंत अर्ज दाखल करायची मुदत

मुंबई (वृत्तसंस्था) : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी येत्या २० तारखेला निवडणूक होणार आहे. या द्विवार्षिक निवडणूकीची अधिसूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जारी केली आहे. त्यानुसार, विधानसभेच्या सदस्यांकडून होणाऱ्या या निवडीसाठी...