राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांतर्फे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड19’ला 1 कोटींची मदत उपमुख्यमंत्री अजित...

मुंबई : 'कोरोना' विरुद्धच्या लढाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्यातर्फे सयंप्रेरणेने व स्वखुशीने 'मुख्यमंत्री सहायता निधी कोविड 19' साठी 1 कोटींच्या मदतीचा धनादेश आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राज्य...

पोषण आहारात ‘महानंद’ टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय मुंबई : महानंद दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जा लक्षात घेऊन शालेय पोषण आहारात ‘महानंद’च्या टेट्रापॅक दुधाचा समावेश करण्याबाबत प्रयत्न करण्यात यावेत. मुंबई...

डॉक्टर्स व आरोग्यकर्मींचा कोरोनापासून बचाव करणाऱ्या सुरक्षाकवचाची निर्मिती नाशिकमध्ये!

युवा उद्योजक अमोल चौधरी यांच्याकडे दररोज तयार होताहेत दोन हजार पीपीई किट्स ● महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यात वितरण; केंद्र सरकार आणि विविध राज्यांकडून होतेय विचारणा नाशिक : कोरोना विरोधातील युद्धाची आघाडी...

विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. कामगारांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन आणि घरासंदर्भातल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. कामगारांची...

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई : थोर समाजसुधारक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनी अन्याय, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांच्या निर्मूलनासाठी केलेल्या कार्याचं स्मरण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. महर्षी...

२७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ४ ऑगस्टला मतदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पावसाचं प्रमाण कमी असलेल्या ६२ तालुक्यांमधल्या २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी येत्या ४ ऑगस्टला मतदान होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं ही घोषणा केली आहे....

पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी स्थापनेस मान्यता

मुंबई : पुणे येथे श्री बालाजी युनिव्हर्सिटी या स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठाच्या स्थापनेस आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून विद्यापीठ सुरु करण्यात येणार आहे. श्री बालाजी...

पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणी मागणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहा

‘महाराष्ट्र सायबर’चे पालकांना आवाहन मुंबई : पाल्याचे आभासी अपहरण करून खंडणीची मागणी करणाऱ्या सायबर भामट्यांपासून सावध राहावे, असे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे  करण्यात येत आहे. सध्याच्या काळात सायबर भामट्यांनी लोकांची आर्थिक फसवणूक...

दहावीचा पेपर फुटला नाही – शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचे स्पष्टीकरण

मुंबई : इयत्ता 10 दहावीचे परीक्षा केंद्र क्र. 3351, कुऱ्हा, काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव येथे मराठी विषयाची प्रश्नपत्रिका फुटीबाबत वृत्त प्रसिध्द झाले आहे.  याविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली असून...

राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असल्याची ग्वाही

मुंबई : राज्याची आर्थिक स्थिती भक्कम असून राज्याची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरची करण्याचे उद्दिष्ट गाठायचे आहे. या उद्दिष्ट्यपूर्तीमध्ये जनताच महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याने सर्व समाजघटकांना प्रोत्साहित करुन करुन बळ...