बँकिंग आणि वाहन क्षेत्राच्या जोरावर शेअर बाजारात किरकोळ वाढ
मुंबई, : भारतीय निर्देशांकाने आज दिवसभरात घसरण सुरु असली तरी अखेरच्या क्षणी बाधत घेत बाजार बंद झाला. या नफ्याचे नेतृत्व बँकिंग आणि वाहन क्षेत्राने केले. निफ्टी ०.०५% किंवा ५.८० अंकांनी...
विद्यापीठांच्या अंतिम सत्र परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवण्याची राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुख्यमंत्री उद्धव...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात विद्यापीठांच्या अंतिम सत्रांच्या परीक्षा घेण्याबाबतचा प्रश्न विनाविलंब सोडवावा, असं विद्यापीठांचे कुलपती या नात्यानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. कोरोना...
टाळेबंदीनंतर राज्य सरकार नागरिकांना कशी मदत करणार ते राज्यसरकारनं स्पष्ट करावं- देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं टाळेबंदी केलीच तर त्या काळात नागरिकांना कशा पद्धतीनं मदत केली जाईल, तेही स्पष्ट करावं. अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली. ते...
कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई: हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते...
जागतिक महिला दिनानिमित आयोजित ‘महिला कला महोत्सव-२०२०’ चा शुभारंभ
मुंबई : पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ‘महिला कला महोत्सव - २०२०’ चा आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार शुभारंभ झाला.
या शुभारंभ...
राज्याला दर आठवड्याला लसीच्या किमान 35,00,000 मात्रांची गरज
मुंबई (वृत्तसंस्था) : 45 वर्षावरील सर्वाना कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर आता राज्याला दर आठवड्याला लसीच्या किमान 35,00,000 मात्रांची गरज असल्याचं राज्य लसीकरण कार्यालयाकडून केंद्र सरकारला कळवण्यात...
ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक-अभिनेते पंडित रामदास कामत यांचं काल रात्री पावणे दहाच्या सुमाराला विलेपार्ले इथं त्यांच्या निवासस्थानी वार्धक्यानं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते....
एसटी महामंडळातील सवलतींचे स्मार्ट कार्ड प्राप्त करण्यासाठी मुदतवाढ – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची माहिती
विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
मुंबई : एसटी महामंडळामार्फत देण्यात येणाऱ्या विविध प्रवासदर सवलतींसाठी स्मार्ट कार्ड घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. पण बऱ्याच सवलत धारकांनी (विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग...
लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच योजनांमध्ये कालानुरूप सुधारणा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
अमरावती जिल्ह्यातील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा
नागपूर : राज्यात अवेळी झालेल्या पावसाने बाधित शेतपिकांच्या नुकसान भरपाईसाठी 5 हजार 300 कोटी रुपयांची मदत वितरित होत आहे. नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह...
राज्यात जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरता मार्गदर्शक तत्वं जिम मालकांनी शासनाला सादर करावीत.
त्याआधारे जिम सुरु करण्याबाबत निर्णय घेतला...











