ओमीक्रोन हा नवीन विषाणू आल्यापासून सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाच्या प्रमाणात वाढ
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड 19 चा नवीन ओमीक्रोन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर काटेकोरपणे अंमलबजावणी प्रत्येक विभागाने करावी. प्रत्येकाचे लसीकरण करून सोलापूर जिल्ह्याच्या लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत,...
डॉ.आंबेडकर जयंतीच्या मध्यरात्री अल्पवयीन बौद्ध मुलीवर बलात्कार
जुन्नर तालुक्यातील घटना; महिला पोलीस उप अधिक्षकेचा तीन आठवडे कानाडोळा
पुणे : तुम्ही पोलीस अधीक्षकांना जाऊन भेटलात ना?, त्यांनी दिले का तुम्हाला पोलीस संरक्षण? तुमच्या पीडित मुलीला यापुढे खासगी गाडीतून...
राज्यातील सकारात्मक, शांततापूर्ण वातावरण बिघडविण्याचे काम कोणी करू नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचे सकारात्मक प्रयत्न असून मराठा समाज बांधवांनी कुठल्याही अपप्रचाराला बळी पडू नये असे आवाहन करतानाच राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडेल असा खोडसाळपणा कुणी करू...
एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी, पुन:स्थितीकरणासाठी वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार ३९ कोटी रुपये वितरित
मुंबई : एसटी महामंडळ बसगाड्यांच्या पुनर्बांधणी आणि पुन:स्थितीकरणासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार 39 कोटी रुपये आज महामंडळाला वितरित करण्यात आले असून या निधीतून एसटीच्या 300 बसगाड्यांची...
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची...
मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य आणि देशपातळीवर अथक प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, औषध विक्रेते, पोलीस आणि शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्याबरोबर एसटीचे कर्मचारी देखील...
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द
मुंबई : वेस्टर्न इंडिया रिजनल कौन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया, या संस्थेच्या वतीने आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सहा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव...
राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबई इथं घेतलं जाणार आहे. यासाठीची शिफारस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना केली जाणार असल्याचं, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगण्यात आलं.
हिवाळी अधिवेशन येत्या...
फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधात जोरदार कारवाई, महाराष्ट्र सायबर शाखेने 161...
मुंबई : कोविड-19 विरोधात लढा देतानाच फेक न्यूज अर्थात खोट्या बातम्या, द्वेषमुलक वक्तव्य आणि अफवा पसरवणाऱ्याविरोधातल्या लढ्यालाही केंद्र सरकारचे प्राधान्य आहे. कॅबिनेट सचिव आणि केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना पत्र लिहून,...
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे यंत्रणांना निर्देश
राज्यातील निवडणूक तयारीचा भारत निवडणूक आयोगाने मुंबईत घेतला आढावा
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी सज्ज होऊन समन्वयाने काम करावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे वरिष्ठ उप...
योगाच्या माध्यमातून जीवन आरोग्यदायी बनवू या ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदेड : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात योगास अत्यंत महत्त्व असले पाहिजे म्हणून योगाच्या माध्यमातून आपलं जीवन कायमस्वरुपी निरोगी व आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
नांदेड येथे राज्य शासनाच्यावतीने...











