माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध आज सक्तवसुली संचालनालयानं विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. मनी लाँडरिंग प्रकरणी देशमुख यांना प्रमुख आरोपी करण्यात आलं असून त्यांच्या...

तळेगावमध्ये २५० एकरवर अद्ययावत इलेक्ट्रॉनिक पार्क

कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची मर्यादा १० लाखांवरुन १४ लाख – एमआयडीसीच्या  वर्धापनदिनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची घोषणा मुंबई : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) 58 व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून एमआयडीसीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युएटीची (उपदान) मर्यादा...

जैन समाजाची लोककल्याणकारी भावना सर्वपरिचित- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : जैन समाज हा दुसऱ्यांच्या सुख दुःखात साथ देणारा समाज आहे. संकट प्रसंगी जैन समाजाने देशाला भरभरून मदत केली आहे. समाजाप्रती त्यांची लोक कल्याणकारी भावना सर्वांना माहिती आहे,...

महाराष्ट्रासह देशातल्या काही भागांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये, परदेशात आढळलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग नाही...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रासह देशातल्या काही भागांमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमध्ये,  परदेशात नव्यानं आढळलेल्या कोरोना विषाणूंचा संसर्ग नसल्याचं ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना संदर्भात ...

कोळशाच्या बाबतीत आत्मनिर्भर होतानाच पर्यावरण रक्षणासाठीही भारताची वाटचाल

मुंबई (वृत्तसंस्था) : देशात खनीकर्म व्यवसायाला चालना देण्याचं काम सुरू असून कोळशाच्या बाबतीत आत्मनिर्भर होतानाच पर्यावरण रक्षणासाठी आपला देश वाटचाल करत असल्याचं केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं...

राज्यातलं कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढून ७८.२६ टक्क्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल १९ हजार २१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आतापर्यंत १० लाख ६९ हजार १५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणात वाढ...

राज्यात आता कौशल्य विकासासाठी जागतिक बँकेचे सहकार्य; महाराष्ट्र कौशल्य विकास प्रकल्प राबविणार

मुंबई : राज्यात कौशल्य वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित संस्थांच्या सहकार्याने ज्ञान आदान-प्रदान (knowledge Sharing), अनुभव आणि उपक्रम यांच्या माध्यमातून उद्योजकता...

‘एमसीव्हीसी’च्या विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिशिप सुरू करण्याचे डॉ.रणजित पाटील यांचे निर्देश

मुंबई : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शिकाऊ उमेदवारी (ॲप्रेंटिशिप) सुरू करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी. तसेच तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश गृह, कौशल्य विकास राज्यमंत्री...

राज्यात आतापर्यंत ५९ लाख ५२ हजार १९२ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कालही बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित खाली आला आहे.काल ७ हजार ३९१  रुग्ण बरे होऊन घरी गेले,...

अ‍ॅग्रोव्हिजनचा उद्देश विदर्भात आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषी उद्योग स्थापन करणे आहे – नितीन गडकरी...

अ‍ॅग्रोव्हिजन कृषीप्रदर्शनाच्या 11व्या आवृत्तीचे 22 ते 25 नोव्हेंबर दरम्यान नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आयोजन नागपूर : जैवइंधन, दुग्धव्यवसाय, मधमाशीपालन यासारख्या कृषीपूरक व आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारे कृषि उद्योग विदर्भात स्थापन करुन ग्रामीण...