राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे निर्देश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय महामार्गांची रखडलेली कामं तातडीनं पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. मराठावाडा विभागातील २४ राष्ट्रीय महामार्गांच्या कामाचा आढावा, अशोक चव्हाण यांनी...

‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य शासनाच्या ‘शासन आपल्या दारी’ या महत्वाकांक्षी उपक्रमाच्या धर्तीवर ‘रेशन आपल्या दारी’ ही योजना सुरु करायला शासन मान्यता मिळाली असून, त्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला....

कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण सुरूच

मुंबई : जगातील अनेक भागात कोरोना विषाणूच्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले प्रमाण आणि मागणीत सुरु असलेली घट यामुळे कच्च्या तेलाच्या  किंमती बुधवारी १.०९ टक्क्यांनी घसरून ३८ डॉलर प्रति बॅरलवर आल्याचे एंजल ब्रोकिंग...

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत

पासेस, स्टिकर्स पोलीस, परिवहन विभागाकडे उपलब्ध ; मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर शासन निर्णय मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असून त्याची अंमलबजावणी शनिवार...

विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली

मुंबई (वृत्तसंस्था): विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी भाजपाच्या गिरीश महाजन यांची दाखल केलेली  जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली असून या याचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित केलेले १०...

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

मुंबई – ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या निधनानं अर्ध्या शतकाहून अधिक काळ मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर अमीट ठसा उमटवणारं दिग्गज व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका...

मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट इमारत व परिसराच्या ‘हेरिटेज’ सौंदर्यवृद्धीसाठी दोनशे कोटींचा निधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय मुंबई : मुंबई विद्यापीठाची फोर्ट येथील इमारत व परिसराचे मूळ कलात्मक (हेरिटेज) सौंदर्य पूर्ववत जतन करुन तेथील निसर्गसंपदा वृद्धिंगत करण्यात येणार असून त्यासाठी...

‘मिशन कर्मयोगी भारत’मुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान होईल- एस. रामादुराई

मुंबई : ‘‘शिकणे हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे शिकण्याला आपला जीवन प्रवास बनवावे. शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी डिजीटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘मिशन कर्मयोगी भारत’ अंतर्गत विविध ऑनलाईन अभ्यासक्रम चालविण्यात...

जम्मू -काश्मीर राजभवनात महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू -काश्मीर राजभवनात काल महाराष्ट्र आणि गुजरात स्थापना दिवस साजरा करण्यात आला. उपराज्यपाल मनोज सिंह यांनी या दिवसाचं औचित्य साधून दोन्ही राज्यातल्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या...

कट्टर शिवसैनिक आपल्यासोबतच असल्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातले कट्टर शिवसैनिक आपल्याबरोबर असून गद्दारांपेक्षा निष्ठावंताचं नेतृत्व करण्यात अधिक आनंद आहे, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल...