अफगाणिस्तानच्या मुंबईतील वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी घेतली छगन भुजबळ यांची भेट
मुंबई : अफगाणिस्तानच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत झाकिया वर्दक यांनी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रालय येथे सदिच्छा भेट घेतली.
श्री. भुजबळ म्हणाले, अफगाणिस्तानशी असलेले सौहार्दाचे संबंध...
वीज कर्मचाऱ्यांना यंदाही गेल्या वर्षाइतकाच बोनस मिळणार
मुंबई (वृत्तसंस्था) : वीज कर्मचाऱ्यांना यंदाही गेल्या वर्षाइतकाच बोनस मिळणार आहे. ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी ही घोषणा केली आहे. गेल्या वर्षी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 15 हजार रुपये बोनस...
इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत राज्यातली आरोग्य यंत्रणा सजग
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातली आरोग्य यंत्रणा इन्फ्लुएन्झा H3N2 आणि कोविड१९बाबत सजग झाली आहे. येत्या काही दिवसात ही रुग्णसंख्या कमी होईल, असा विश्वास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री...
राज्यपालाकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी स्वतंत्र कुलगुरु निवड समित्या गठीत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठांच्या कुलगुरु निवडीसाठी तीन स्वतंत्र निवड समित्या गठीत केल्या आहेत....
राज्य सरकारकडून शेतकरी, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही – देवेंद्र फडनवीस यांचा...
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी कोणतीही घोषणा केली नाही, कामगार आणि इतर घटकांना दिलासा दिला नाही, अशी टीका विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी आज...
मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून मान्यता
मुंबई : मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्पास पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित करण्यास तसेच डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेक्नोलॉजीज्, आयएनसी यांच्या भागीदारी समुहास मूळ प्रकल्प सूचक म्हणून घोषित करण्यास मंत्रिमंडळाच्या...
विधानपरिषद निवडणुकीसाठी १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध
मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी दाखल नामनिर्देशनपत्रांची छाननी आज झाली. यामध्ये १३ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध तर एका उमेदवाराचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली.
विधानसभा...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून रक्षाबंधन, नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा
रक्षाबंधनाच्या सणामुळे घराघरात आनंद, चैतन्य येईल ; समाजात स्त्री-पुरुष समानतेची भावना अधिक दृढ होईल- उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा सणाच्या शुभेच्छा...
उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत धोरण तयार करणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई
मुंबई : राज्यातील उद्योगांना किफायतशीर दरात वीज उपलब्ध करुन देण्याबाबत लवकरच धोरण तयार करण्यात येईल. याविषयीचे सर्वंकष धोरण तयार करण्यासाठी अभ्यासगटाची निर्मिती करण्यात येत आहे, असे निवेदन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधानसभा...
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना उपमुख्यमंत्र्यांचे अभिवादन
लोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार
मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे मानवतावादी लेखक होते. समाजातल्या दुर्बल, वंचित, पिडीत, कष्टकरी...











