कोरोनाच्या अनुषंगाने केन्द्रीय पथकाने घेतला ठाणे जिल्ह्याचा आढावा
प्रतिबंधित क्षेत्रात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश
ठाणे : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर...
राज्यातल्या पहिल्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे मुंबईत लोकार्पण
मुंबई (वृत्तसंस्था) : इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या राज्यातल्या पहिल्या सार्वजनिक चार्जिंग स्टेशनचे लोकार्पण आज मुंबईत करण्यात आलं. दादर मध्ये असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक वाहनतळावर उभारण्यात आलेल्या या केंद्राचं लोकार्पण पर्यावरण मंत्री...
मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज...
सुमारे चार कोटी रुपयांचे २५ लाखांहून अधिक मास्क जप्त
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनाला रोखण्यासाठी मास्कची मोठ्या प्रमाणात गरज असताना, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आज मोठी कारवाई करत अंधेरीतल्या सहार भागातून २५ लाखांहून अधिक मास्क जप्त केले. सुमारे...
बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या मुंबईतल्या २ हजाराहून अधिक नागरिकांसाठी विशेष मोहीम
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड१९ प्रतिबंधक बोगस लसीकरणाला बळी पडलेल्या मुंबईतल्या २ हजाराहून अधिक नागरिकांसाठी विशेष मोहीम राबवणार असल्याचे बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई उच्च न्यायालयाला सांगितले आहे. मुंबईतल्या विविध बोगस लसीकरणांची...
नागपूरमध्ये लेबर २० अंतर्गंत एकदिवसीय कामगार परिषदेचं आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी २० अंतर्गत भरलेल्या या परिषेदच्या उद्घाटनाला केंद्रीय श्रम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव दीपिका कच्छल उपस्थित होत्या. ई -श्रम पोर्टलच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील सुमारे २८ कोटी...
महाराष्ट्र करतोय ‘कोरोनाशी दोन हात’
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून महाराष्ट्रात कोरोनाशी लढा सुरू आहे. हा लढा सुरू असताना त्यात मिळणारे यश, त्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजना यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...
राज्यातल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत बीन व्याजी कर्ज दिलं जाणार- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाखापर्यंत बीन व्याजी कर्ज तर, तीन लाखांपर्यंतचं कर्ज देान टक्के व्याजानं दिलं जाणार आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार...
श्रमिक ट्रेनद्वारे परराज्यांतील २३०० मच्छीमार आपापल्या गावी रवाना
मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी केली मच्छीमारांची गावी परतण्याची व्यवस्था
मुंबई : मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी (31 मे) परराज्यांतील मच्छीमार/ खलाशांना गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना...
अहमदनगरमधील रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात पर्यटनविकास प्रकल्पांतर्गत रंधा धबधबा इथं लवकरच काचेचा पूल तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी मंजुरी मिळालेल्या ५ कोटींपैकी अडीचकोटी रुपयांचा निधी नुकताच प्राप्त झाल्याची...











