राज्यात तीन हजार दोनशे ब्याऐंशी नवे कोविडग्रस्त राज्यातला कोरोना मुक्तीचा दर ९४ पूर्णांक ५९...

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल २ हजार ११० रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. राज्यात आतापर्यंत १८ लाख ३६ हजार ९९९ रुग्ण, कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोरोना मुक्तीचा...

नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात घाबरून जाऊ नये, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत विधानसभेतही आज चर्चा झाली, या चर्चेला ते उत्तर...

४१ हजार ८७४ बस फेऱ्यांतून ५ लाखांहून अधिक स्थलांतरित त्यांच्या राज्यात

९४ कोटी रूपयांहून अधिक खर्च; मुख्यमंत्र्यांकडून यंत्रणेतील सर्वांचे आभार मुंबई : परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात सुखरूप परत जाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने बसेसची सुविधा उपलब्ध करून दिली....

कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार...

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन ‘सुधारित घटना मसुदा-२०२१’ एकमताने मंजूर मुंबई : कबड्डी हा महाराष्ट्राच्या मातीतला क्रीडाप्रकार आहे. या कबड्डी खेळाची लोकप्रियता वाढविण्यासाठी, कबड्डीच्या युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्याचे...

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार- उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत काल शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय...

डॉ. दिगंबर शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

मुंबई : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील सांख्यिकी विभागाचे वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दिगंबर तुकाराम शिर्के यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी मंगळवारी (दि....

पूर्व विदर्भातील जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्राचं पथक दाखल

मुंबई (वृत्तसंस्था) : पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदीया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या महिन्यात उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र सरकारे वरीष्ठ संनदी अधिकारी रमेश कुमार गंटा...

राज्यात १५९ कोरोना बाधित रुग्ण

मुंबई : राज्यातली कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५९ वर पोहोचली आहे आज सकाळी मुंबईतून चार आणि नागपूरमध्ये एक अशा पाच रुग्णांची चाचणी कोरोना बाधित असल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान विविध...

विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते

मुंबई : मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे आता आपत्ती व्यवस्थापन आणि मदत व पुनर्वसन खाते देखील सोपविण्यात आले आहे. यापूर्वी ही खाती संजय राठोड यांच्याकडे होती. श्री.राठोड यांच्याकडे विजय वडेट्टीवार...

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आठवडाभरात वीम्याची रक्कम जमा करण्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात, 2020 च्या खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या विम्याच्या प्रलंबित प्रस्तावांवर तातडीनं कार्यवाही करुन येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या बँक...