एक लाखाहून अधिक सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार विधानसभा निवडणुकीच्या ‘ईटीपीबीएस’ मतपत्रिका
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 1 लाख 17 हजारहून अधिक लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस बलांमधील जवान असलेल्या मतदात्यांची (सर्व्हिस वोटर्स) नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत ‘इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल...
नवनियुक्त विधानसभा सदस्यांच्या अधिसूचनेची प्रत मुख्य सचिवांना सादर
मुंबई : विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या विधानसभा सदस्यांची यादी असलेली अधिसूचनेची प्रत प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी मुख्य सचिव अजोय मेहता यांना सादर केली.
या अधिसूचनेद्वारे...
‘एसआरए’मधील सदनिकेचे क्षेत्रफळ ५०० चौ.फू. करण्याची वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : झोपडपट्टी पुर्नविकास धोरणानुसार (एसआरए) पात्र झोपडपट्टीधारकांना मंजूर करण्यात येणाऱ्या सदनिकेचे क्षेत्रफळ 500 चौ.फुटापर्यंत वाढविण्याची मागणी वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री अस्लम शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
महिला बचतगटांच्या उत्पादनांचा ११ व १२ रोजी दीपावली मेळावा – महिला व बालविकास मंत्री...
मुंबई : महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा उद्या मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ ऑक्टोबर...
नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूलचे ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिकमधल्या आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कूल म्हणजेच कॅटसमध्ये लढाऊ विमान उड्डाणाच्या खडतर प्रशिक्षणानंतर आज ३२ वैमानीक भारतीय हवाई दलात दाखल झाले. आज सकाळी नाशिकमध्ये हा दीक्षांत सोहळा...
शून्य मैल दगडाची वेगळी गोष्ट!
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी, संत्र्यांचे शहर अशी विविध वैशिष्ट्ये सांगणाऱ्या नागपूर शहराची ओळख ठळक केली जाते ती शून्य मैलाच्या दगडाने. अर्थातच झिरो माईल्स स्टोनमुळे. 1907 मधील हा दगड नागपूरचे...
ओबीसी विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी २९३ कोटी मंजूर
मुंबई : बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने ओबीसी,व्हीजेएनटी,एसबीसी, प्रवर्गातील दहावीनंतर पुढील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासाठी २९२ कोटी ८१ लाख ८५ हजार रुपये शासनाने मंजूर केले...
रत्नागिरीवगळता राज्याच्या अनेक भागातले निर्बंध उद्यापासून शिथिल होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना रुग्ण संख्या कमी होत असल्यानं राज्यातल्या अनेक भागात उद्यापासून निर्बंध कमी व्हायला सुरुवात होणार आहे.
राज्य सरकारच्या दिशानिर्देशांनुसार ठाणे, नवीमुंबई या शहरांचा दुसऱ्या स्तरात समावेश आहे....
सरकार आपल्या दारी मोबाईल व्हॅनचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समस्या समाधान शिबीरातील महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या 'मोबाईल व्हॅन'चं उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, महिला आणि बालविकास मंत्री मंगल...
अमरावतीच्या धर्तीवर पश्चिम विदर्भातील विमानतळांचा विकास – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अमरावती येथे बेलोरा विमानतळ विस्तारीकरणाचे भूमिपूजन
अमरावती : विमानसेवेमुळे उद्योजक गुंतवणुकीस त्या क्षेत्राला प्राधान्य देतात. पश्चिम विदर्भात अस्तित्वात असलेल्या तीन विमानतळांच्या विस्तारास प्राधान्य देण्यात आले आहे. आज अमरावती येथील विमानतळ...











