विधिमंडळात उत्कृष्ट कामकाज केल्याबदल बारा सदस्यांना उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणसाठी पुरस्कार

मुंबई (वृत्तसंस्था) : विधिमंडळात जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहून उत्कृष्ट कामकाज केल्याबदल बारा सदस्यांना काल राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेनं उत्कृष्ट संसदपटू आणि उत्कृष्ट भाषणसाठीचे पुरस्कार देऊन गौरवलं....

राज्यातल्या शाळा ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला सुरू होणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची ग्वाही

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या शाळा ठरल्याप्रमाणे एक डिसेंबरला सुरू होतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. ओमायक्रॉनची राज्यात कुठेही लागण झाल्याचं अजून आढळलेलं नाही. त्यामुळे चिंतेचं कुठलंही कारण...

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरित करणार – सहकारमंत्री सुभाष देशमुख

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाआर्थिक सहाय्य करण्यासाठी पुरवणी मागणीतून निधी मागितला असून प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकर वळते करण्यात येणार असून शासन कांदा उत्पादकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे...

दिवाळीच्या हंगामात एसटीची १० टक्के भाडेवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळानं, दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीसाठी परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार, या दिवाळीच्या हंगामात, १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ सर्व...

शेतकऱ्यांना कर्जमाफी, मदत आणि स्थानिकांना रोजगार यासह विविध विकास योजनांची माहिती देणारा महाविकास आघाडीचा...

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना,  काँग्रेस, आणि राष्ट्रवादी या  तीन पक्षांची महाविकास आघाडी मजबूत सरकार देईल आणि हे सरकार सामान्यांच्या हिताची कामं करेल अशी ग्वाही आघाडीच्या वतीनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत...

राज्यात समूह संक्रमण सुरू झालं नसल्याचं आरोग्य मंत्र्यांनी केलं स्पष्ट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग कम्युनिटी ट्रान्समिशन अर्थात समूह संक्रमण अवस्थेत गेलेला नसल्याचा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यात सापडणाऱ्या जवळपास प्रत्येक रुग्णाला कशामुळं...

“सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : “सूड भावनेतून चौकशीला बोलावणं चुकीचं असून काही सुगावा लागला, तर चौकशी करणं ठिक आहे” असं राज्याचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे....

तेलंगणा सख्खा शेजारी, त्याच्याशी विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर भर देणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट; आंतरराज्यीय जलसिंचन प्रकल्पांविषयी चर्चा मुंबई : तेलंगणा महाराष्ट्राचा सख्खा शेजारी आहे. त्याच्याशी जलसंपदा, उद्योग आणि पायाभूत सुविधांशी निगडीत क्षेत्रात सहकार्य वाढवण्यावर...

जिल्हा नियोजन समितीचा ३० टक्के निधी कोरोना उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी

अधिग्रहीत खासगी रुग्णालयातील सुविधांच्या खर्चमंजुरीचे विभागीय आयुक्तांना अधिकार मुंबई :- कोरोनासंकटाविरुद्धची लढाई अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा 30 टक्के निधी कोरोनाप्रतिबंधक उपाययोजनांसाठी वापरण्यास परवानगी दिली जाईल. रेमडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, दि. 5 :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे. मंत्री 1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती...