गत वर्षाच्या तुलनेत कापसाच्या दरात वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : गत वर्षाच्या तुलनेत कापसाच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सूत गिरण्या काही काळासाठी बंद ठेवाव्या लागतील, असा इशारा राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघान दिला आहे. महासंघाचे अध्यक्ष...

‘माती वाचवा’ अभियानामुळे मातीविषयी जनजागृती होण्यास मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन ‘माती वाचवा’ या आपल्या जागतिक मोहिमेची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या या...

मुंबईच्या विकासाची लढाई जिंकूच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : कोरोना विरुद्धची लढाई यशस्वी केल्यानंतर आता मुंबईच्या विकासाची लढाई सुरु झाली आहे. मुंबईच्या विकासाची लढाई आपण नक्की जिंकूच आणि यासाठी जगात उपलब्ध असलेले सर्वोत्तम असे, जे जे...

अमिताभ बच्चन यांचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी अमिताभ बच्चन यांचे दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले आहे. चित्रपट सृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना अत्यंत प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर...

नायलॉन मांजावर बंदी असूनही बेकायदेशीर विक्री सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : पतंग उडवताना वापरल्या जाणाऱ्या घातक नायलॉन मांजावर बंदी असून त्याची बेकायदा विक्री होत आहे का, याची तपासणी करण्यासाठी आज नंदुरबार नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी मोहीम राबवली. शहरातल्या बालाजी वाडा,...

राज्यात शैक्षणिक वर्ष जूनपासूनच सुरू होणार, मुख्यमंत्र्यांचे संकेत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुलांसाठी शिक्षण अत्यंत महत्वाचं असून, नवीन शैक्षणिक वर्ष जूनमध्येच सुरु व्हायला हवं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितलं. कोरोना विषाणूचा फैलाव न झालेल्या राज्याच्या...

इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग दिवाळीनंतर टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याची राज्य सरकारची तयारी

मुंबई (वृत्तसंस्था) : इयत्ता 9 वी ते 12 वी या उच्च माध्यमिक विभागातले वर्ग दिवाळी नंतर टप्प्या टप्प्यानं सुरू केले जातील, या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सविस्तर...

पूरग्रस्त भागातील शेती कर्जमाफीच्या शासन निर्णयात सुधारणा

खरिप 2019 मधील कर्जाऐवजी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व पिकांवरील कर्ज माफ होणार - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई : जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकावरील...

दिवाळीत विक्रीसाठीच्या मिठाईवर उपयोगात आणण्याची अंतिम तारीख आवश्यक – अन्न व औषध प्रशासन मंत्री...

मुंबई : दिवाळीत तयार होत असलेली  मिठाई तसेच अन्य खाद्य पदार्थ जे विकले जातात त्यावर  ते तयार करण्याची तारीख आणि उपयोगात आणण्याची अंतिम तारीख (एक्सपायरी डेट) या दोन्ही तारखा असणे  बंधनकारक आहे....

छ. शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रामध्ये (फ्री फ्लाईट झोन) पॅराग्लायडर्स, बलून, उंच जाणारे फटाके, हलक्या वस्तू, पतंग उडविण्यास तसेच लेसर प्रकाश (बीम) सोडून विमानांच्या  लँडींग, टेक...