मुंबई उपनगरमध्ये वन स्टॉप क्रायसिस सेंटरकरिता महिला स्वयंसेवी संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्यासाठी केंद्र शासन पुरस्कृत वन स्टॉप क्रायसिस सेंटर (one stop crisis center) राज्यात सुरू करण्यात आले आहेत. त्यानुसार महिला व बालविकास क्षेत्रात विना...
बाल विवाह प्रतिबंध जनजागृतीसाठी सप्टेंबरपर्यंत राज्यव्यापी मोहीम
मुंबई : कोरोना काळात राज्यात 790 इतके बालविवाह रोखण्यात आले आहेत. त्यामुळे वाढत्या बालविवाहांना आळा घालण्यासाठी महिला व बाल विकास विभाग, युनिसेफ आणि अक्षरा सेंटर यांनी एकत्र येऊन आजपासून...
सर्वसामान्य माणसांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी शासन कटिबद्ध – गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड
मुंबई : सर्वसामान्य गोरगरीब माणसांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. विकासकांनीही यासाठी पुढाकार घ्यावा व शासनास सहकार्य करावे, असे आवाहन गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथे केले....
पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध – अजित पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरं देण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे आणि...
केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान – पणनमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.
श्री. पाटील म्हणाले,...
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठी भाषा गौरव आयुष्यभर साजरा करण्याचे आवाहन
विविध पुरस्कारांनी मान्यवरांचा, संस्थांचा गौरव
मुंबई : सुमारे दोन हजार वर्षांचा गौरवशाली इतिहास लाभलेल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव...
एमजी मोटर करणार आपल्या कर्मचाऱ्यांच्या लसीचा खर्च
मुंबई: एमजी मोटर इंडियाने आपल्या सर्व कर्मचा-यांना कोव्हिड-१९ लसीकरणाचे कवच प्रदान करण्यासाठी पुढाकार घेतला असून लसीचा खर्च कंपनीद्वारे करण्यात येणार असल्याची घोषणा आज केली. लसीकरणाची मोहीम कंपनीच्या सध्याच्या वैद्यकीय विमा...
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपट युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल -उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : समाजात आदर्श निर्माण केलेल्या व्यक्तींचे चित्रपट प्रदर्शित केल्याने तरूण पिढीला प्रेरणा मिळते. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपट महाराष्ट्राबरोबरच देशातील युवा पिढीसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी ठरेल. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी’ चित्रपटामुळे त्यांचे कार्य,...
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून नागपूरमध्ये होणार
मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे गुरुवार दि. ७ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२३ या कालावधीत होणार आहे. विधानभवन येथे आज विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची...
जिल्हानिहाय कोरोना अपडेट
मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत काल १२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात गेले दोन दिवस रुग्ण संख्या वाढत आहे. काल रुग्णसंख्या १७५ वर पोचली. सध्या १ हजार १८४...










