युती तोडण्याचं पाप शिवसेना करणार नाही : शिवसेना नेते संजय राऊत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचं नेतृत्व शिवसेनेचाच मुख्यमंत्री करेल, त्यासाठी शिवसेनेकडे पर्याय असल्याचं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. युती...
‘घरात राहतो तशा सुविधा मिळाल्या’
नंदुरबार जिल्ह्यातील खापर येथील निवारा केंद्रातील कामगारांच्या भावना
मुंबई (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन घोषित झाला आणि घराकडे जाण्याची ओढ लागली. भविष्याची चिंता मनात होतीच पण घरी पोहोचता आले नाही तर काय?...
राज्यात २ हजार ३११ रुग्ण कोरोनामुक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोवीड १९ च्या २ हजार ३३६ नव्या रुग्णांची नोंद झाली, २ हजार ३११ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८०...
लॉकडाऊनमध्ये उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना बळीराजाची शीतल भेट
निफाडच्या शेतकऱ्याने दिली साडेआठशे किलो काकडी
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले शेतकरी शरद शिंदेंच्या औदार्याचे कौतुक
नाशिक : लॉकडाऊनचा सगळ्यात जास्त फटका शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला बसला आहे. लाखो रुपयांची...
दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित आराखड्याला १५ दिवसात मान्यता देण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या दोन अडीच वर्षांपासून रखडलेल्या दीक्षाभूमी विकासाच्या १९० कोटींच्या सुधारित आराखड्याला पुढील १५ दिवसात मान्यता देणार, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. ते ६६...
अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार
मुंबई : सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603...
राज्यातील स्टार्टअप्सना आवश्यक सर्व सहकार्य करणार – कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा
मुंबई : राज्यातील स्टार्टअपला आवश्यक असलेले सर्व सहकार्य राज्य शासनाकडून केले जाईल. आपल्या राज्याला स्टार्टअपमध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही कौशल्य, रोजगार, उद्योजकता व...
दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती शासन करणार – शिक्षणमंत्री आशिष शेलार
मुंबई : राज्यात ज्या भागात दुष्काळ घोषित करण्यात आला आहे, तेथील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्काची प्रतिपूर्ती राज्य शासन करीत असून, यापुढे प्रात्यक्षिक परीक्षांच्या शुल्काची प्रतिपूर्तीही शासन करणार आहे. पुढील १५...
राज्य अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची निवड
मुंबई : राज्य अधिस्वीकृती समिती - २०२३ ची पहिली बैठक आज मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
समितीच्या सर्व...
कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवण्याबाब मुख्यमंत्र्याचे केंद्राला पत्र
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने कांदा खरेदीवर लावलेले निर्बंध उठवावेत अशी मागणी करणारं पत्र, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल...











