राज्यातील कोरोना बाधित पहिले दोन रुग्ण पूर्णपणे बरे, नमुने निगेटिव्ह आल्यानंतर घरी सोडले
उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदन
मुंबई: पुण्यातील कोरोना बाधित दाम्पत्याचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने व ते या संसर्गातून बरे झाल्याने त्यांना आज नायडू रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. गुढीपाडव्याच्या...
रूग्णांना दिलासा देण्यासाठी ॲड.यशोमती ठाकूर यांची थेट कोविड वॉर्डाला भेट
पॉझिटिव्ह रूग्णांना प्रत्यक्ष भेटून केली विचारपूस
मुंबई/ अमरावती : अमरावती जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रूग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती...
पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीने बाधित गावांमध्ये पंचनामे, सर्वेक्षणाची प्रक्रिया मिशन मोडवर पूर्ण करावी. आपत्तीत नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना परिपूर्ण भरपाई मिळावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून व दु:ख...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची अजित जोगी यांना श्रद्धांजली
मुंबई : “छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री श्री अजित जोगी यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. या दुखद प्रसंगी मी आपल्या शोकसंवेदना दिवंगत श्री जोगी यांचे कुटुंबीय, त्यांचा मित्र परिवार तसेच...
गडचिरोली जिल्ह्यात पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार
मुंबई (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातल्या मोरचूल जंगलात आज सकाळी झालेल्या पोलीस चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. सावरगाव पोलीस मदत केंद्रांतर्गत मोरचूल जंगलात पोलिसांच्या सी-६० पथकाचे जवान आज...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘राष्ट्रीय मतदार दिना’निमित्त शुभेच्छा
मुंबई:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला ‘राष्ट्रीय मतदार दिना’च्या शुभेच्छा दिल्या असून, देशातील लोकशाही व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाने निवडणूक मतदार यादीत नाव नोंदवण्याचे...
राज्यातील ओबीसी बांधव राजकीयदृष्ट्या तटस्थ – हेमंत पाटील
सत्तासंघर्षाऐवजी वंचितांकडे लक्ष देण्याचे राजकीय पक्षांना 'आयएसी'चे आवाहन
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार विरोधीपक्ष नेते पदाचा राजीनामा देत थेट सरकारमध्येच शामिल झाले असल्याने एरवी 'फ्रंट...
विविध योजना, उपक्रमांद्वारे स्टार्टअप, युनिकॉर्न्सच्या विकासाला चालना
मुंबई : नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देऊन देशातील उद्योजकतेला चालना देणे व परिणामी देशाच्या स्टार्टअप परिसंस्थेस बळकट करण्यासाठी केंद्र शासनाने 16 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचे...
निर्बंध लावल्यानंतरच्या काळात वैद्यकीय सुविधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोविडच्या मोठ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय सुविधा वाढवण्याबाबत तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. ते...
नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती
मुंबई : भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदासाठी...










