मुंबई : “छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री श्री अजित जोगी यांच्या निधनाचे वृत्त समजून दुःख झाले. या दुखद प्रसंगी मी आपल्या शोकसंवेदना दिवंगत श्री जोगी यांचे कुटुंबीय, त्यांचा मित्र परिवार तसेच त्यांच्या चाहत्यांना कळवितो. भावपूर्ण श्रद्धांजली.”