वरळी येथील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट
मुंबई : वरळी कोळीवाडा येथील कोळी भवनमध्ये आयोजित कोविड लसीकरण शिबिरास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज भेट दिली. त्याचबरोबर वरळी सी फेस म्युनिसिपल शाळेत पोलीस बांधवांच्या परिवारासाठी आयोजित लसीकरण...
कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी टेलिआयसीयू उपयुक्त -आरोग्यमंत्री राजेश टोपे
मुंबई : टेलिआयसीयू प्रकल्पाच्या मदतीने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असून या सेवेचा राज्यभरात विस्तार करण्यासाठी मुख्यमंत्री, उमुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. जेणेकरून अतिदक्षता विभागातील रुग्णांना तंत्रज्ञानाच्या मदतीने वेळीच...
पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनाची मान्यता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना तीन वर्षांसाठी राबवायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. मार्च 2023 पर्यंत ही योजना सुरू राहणार आहे. कर्जदार आणि...
सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषद आयोजित करण्याची मुख्यमंत्र्याची सूचना
मुंबई (वृत्तसंस्था) : सहकार क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी सहकार परिषद आयोजित करण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. ते काल सहकारतपस्वी, माजी खासदार दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या जनशताब्दीच्या...
राज्यपालांकडून सर्वांना ‘शुभ दीपावली’
मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपावलीच्या मंगल पर्वावर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. कोरोनाचे गंभीर आव्हान अद्याप पूर्णपणे संपलेले नाही....
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्योगांना आवाहन
मुंबई : महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
इंडोनेशियास्थित मे....
कामगार तसेच पोलिसांसाठी समर्पित गृहनिर्माण योजना राबविण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
प्रधानमंत्री आवास योजनेचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई : राज्यात प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर गृहनिर्माण योजनांमधून सुरु असलेल्या प्रकल्पांना अधिक गती देण्यात यावी. प्रत्येक नागरिकाला हक्काचे घर देण्याचे उद्दिष्ट निर्धारीत...
विद्यापीठाच्या लेखी परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयं कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर येत्या १४ एप्रिल पर्यंत बंद असल्यानं विद्यापीठाच्या उन्हाळी पदव्युत्तर, विधी...
श्रमिक ट्रेनद्वारे परराज्यांतील २३०० मच्छीमार आपापल्या गावी रवाना
मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी केली मच्छीमारांची गावी परतण्याची व्यवस्था
मुंबई : मासेमारी हंगामाच्या शेवटच्या दिवशी (31 मे) परराज्यांतील मच्छीमार/ खलाशांना गावी जाता यावे, यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना...
साईबाबा जन्मस्थळाबाबत मुख्यमंत्र्याची संबंधितांशी सोमवारी मंत्रालयात चर्चा
मुंबई : श्री साईबाबा यांच्या जन्मस्थळावरून जो वाद सुरू आहे, त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहेत.
यासंदर्भात सोमवारी (दि. २० ) मंत्रालयात बैठक होणार आहे.











