मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

नवी दिल्ली : राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारितील रुग्णालयांना तात्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्यस्थितीचा अहवाल...

अपारंपरिक ऊर्जा धोरण-२०२० : पाच वर्षात १७ हजार मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट – ऊर्जामंत्री डॉ....

मुंबई : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्यशासनाने येत्या पाच वर्षात १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले असून त्याअनुषंगाने अपारंपरिक ऊर्जा धोरण- २०२० ला मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जारी...

राज्य सेवा पूर्व परीक्षा १३ सप्टेंबरला होणार, इतर परीक्षांच्या तारखाही MPSC कडून जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार राज्य सेवा पूर्व परिक्षा आता १३ सप्टेंबरला होणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परिक्षा...

राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड स्मार्ट मीटर बसवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या वीज ग्राहकांसाठी प्रिपेड - स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. याचा सुमारे एक कोटी ६६ लाख ग्राहकांना फायदा होईल. वितरण रोहित्रांना देखील स्मार्ट...

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन

मुंबई : भारतीय पुरातत्व विभाग, भारत सरकार, मुंबई विभाग आणि मुंबई मराठी साहित्य संघ-नाट्य शाखा, रंग मंच सहयोगी यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव तसेच जागतिक वारसा दिनानिमित्त 18 एप्रिल 2022 रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात...

महात्मा गांधी यांना स्वच्छतेतून आदरांजली वाहण्याचे राज्यपालांचे आवाहन

मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला स्वच्छता, वृक्षारोपण तसेच परोपकारी कृतींमधून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्याचे आवाहन केले आहे. महात्मा गांधी यांची 150 वी जयंती त्यांच्या सत्य, अहिंसा...

शिवनेरीच्या तिकीट दरात भरघोस कपात – परिवहनमंत्री दिवाकर रावते यांची घोषणा

दादर-पुणे स्टेशन तिकीट आता ४४० रुपये, नवे तिकीट दर ८ जुलैपासून लागू मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठित सेवा म्हणून नावलौकिक असलेल्या शिवनेरी व अश्वमेध या बसेसच्या तिकीट दरात ८०...

‘कोरोना’च्या मुकाबल्यासाठी केंद्राने २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज द्यावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

केंद्राकडून 16 हजार 654 कोटींची थकबाकी 31 मार्चपर्यंत मिळावी; उपमुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र    मुंबई : राज्यावर आलेलं ‘कोरोना’चं संकट, ‘टाळाबंदी’मुळे ठप्प पडलेली राज्याची अर्थव्यवस्था, राज्यउत्पन्नात सातत्याने होत आलेली घट या पार्श्वभूमीवर...

दिग्दर्शक निशिकांत कामत यांचे निधन चटका लावून जाणारे

सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणारे निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी चटका लावून जाणारी आहे, असे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी म्हटले...

राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्याने आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या जास्त होती. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दर किंचित घसरला, तर मृत्यूदर किंचित वाढला आहे. काल राज्यभरात ५ हजार ३१ ...