‘डॉक्टर, तुमच्या रुपात देव भेटला…’ या भावना समाधान आणि ऊर्जा देतात!
मुंबई (वृत्तसंस्था) : 'औरंगाबाद जिल्हा रुग्णालय, चिकलठाणा (मिनी घाटी) हे कोवीड १९ रुग्णालय असून येथे आज २७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आम्ही सर्व वैद्यकीय अधिकारी आमच्या सर्व सहकाऱ्यांसोबत गेल्या...
राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विविध कार्यक्रमांद्वारे अभिवादन
मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. त्यानिमित्त राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रम होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज स्वामी विवेकानंद आणि...
वांद्रे वसाहतीमधील कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी शासन सकारात्मक – चंद्रकांत पाटील
मुंबई : वर्षानुवर्षे वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमध्ये वास्तव्यास असलेल्या कर्मचाऱ्यांना स्वतःची घरे शासनामार्फत उपलब्ध करून देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. ही शक्यता पडताळून पाहण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात येणार...
सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षा महत्त्वाची; यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान व व्यापक व्हावेत –...
मुंबई : कोरोना विषाणूने आपल्या आरोग्य रक्षणाचे महत्त्व अधिकच प्रकर्षाने अधोरेखित झाले असून सुदृढ आरोग्यासाठी अन्न सुरक्षितता व स्वच्छता अतिशय महत्त्वाची असल्याने यासाठीचे प्रयत्न अधिक वेगवान आणि व्यापक व्हावेत...
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त मंत्रालयात ग्रंथप्रदर्शन व विविध कार्यक्रम
मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून दि. २३ ते २५ जानेवारी, २०२३ या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर...
ग्रामभाषा आणि पारंपरिक माध्यमातून जनजागृती करून गाव कोरोनामुक्त करावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्र्यांनी साधला विदर्भ आणि मराठवाड्याच्या १९ जिल्ह्यातील सरपंचांशी संवाद
गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास
मुंबई : प्रत्येक गावाची एक ग्रामभाषा असते, या भाषेच्या माध्यमातून तसेच वासुदेव, वाघ्या- मुरळी यांच्या...
पहिल्या ‘हिंदयान’ सायकल स्पर्धकांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई : फेब्रुवारी महिन्यात नवी दिल्ली – पुणे ‘हिंदयान’ सायकल स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या संरक्षण दलातील अधिकारी व जवानांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते बुधवारी (दि.५) राजभवन येथे पदक...
कोविडसंदर्भात राज्यात २ लाख २४ हजार गुन्हे दाखल
मुंबई : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २४ हजार ६९७ गुन्हे दाखल झाले आहेत. ३२ हजार ९८९ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे आणि...
विवाहविषयक वेबसाईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे ‘महाराष्ट्र सायबर’चे आवाहन
मुंबई : विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात येत आहे.
सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलामुलींचे पालक आपल्या...
राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नसल्याचं शरद पवार यांनी केलं स्पष्ट ; शिवसेना, काँग्रेस...
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या धक्कादायक राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपा सरकारला पाठिंबा नाही असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवार यांच्यावरील कारवाईचा...











