फिटनेस आणि वेलनेस क्षेत्रातील ४० व्यक्तींना राज्यपालांच्या हस्ते ग्लोबल वेलनेस डे पुरस्कार प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : वेलनेस अर्थात निरामय जीवन हा आज जागतिक उद्योग बनला असून या क्षेत्रात भारत पूर्वीपासून सामर्थ्यवान असून देशाने या क्षेत्रात जगाला नेतृत्व प्रदान करावं असं आवाहन राज्यपाल...
ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार
मुंबई : लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि कतार येथील किंग्स गॅस कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला.
सह्याद्री अतिथीगृह...
राज्यात कॅन्सर प्रतिबंधक “होप एक्स्प्रेस” सुरू करणार – राजेश टोपे
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कॅन्सर प्रतिबंधक "होप एक्स्प्रेस" सुरू करणार असल्याची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. कोल्हापूरमधल्या एका खासगी रुग्णालयातल्या अत्याधुनिक मोझॅक-३ डी तंत्रज्ञानावर आधारित रेडीएशन मशीनचं...
रोजगाराच्या नव्या मागणीनुसार तरुणांना प्रशिक्षण देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक तरुणांचे रोजगार गेले, मात्र आता रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या आहेत, त्यानुसार कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागानं नवीन मागणीप्रमाणे तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी...
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले
मुंबई : कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही...
राज्यात कोरोनाचे एकूण ५२ हजार ६६७ रुग्ण
आतापर्यंत १५ हजार ७८६ रुग्णांना घरी सोडले – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज २४३६ नवीन रुग्णांचे निदान...
मुंबईतला कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी १७१ दिवसांवर
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल १ हजार ७१६ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत २ लाख २९ हजार ५३८ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. गेल्या २४...
मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवा १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवा येत्या सोमवारी, म्हणजे १ फेब्रुवारीपासून,गर्दी होणार नाही अशावेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठीही सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार आता सर्व...
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला.
त्यात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार एकदंर आर्थिक वाढ उणे ८ टक्के अपेक्षित आहे. आधीच्या म्हणजे...
कृषिविषयक योजना प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचविणार – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : कृषिविषयक धोरणांची प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर यशस्वीरित्या अंमलबजावणी होईल यासाठी विभागाने झोकून काम करावे. प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचे दिवस आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे...











