आपत्ती मदत कार्यासाठी हवाई दल सदैव सज्ज – विंग कमांडर ए. श्रीधर

मुंबई : नैसर्गिक अथवा मानवनिर्मित अशा कोणत्याही आपत्तीमध्ये मदत करण्यासाठी हवाई दल सज्ज आहे. आपत्ती काळात स्थानिक प्रशासन, राज्य व केंद्रीय आपत्ती निवारण दल आणि इतर मदत यंत्रणांबरोबर उत्तम...

कॉर्पोरेट जगताने सामाजिक बांधिलकी जपत शासनास सहकार्य करावे – उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे आवाहन

मुंबई : राज्यातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी कॉर्पोरेट जगताने सामाजिक बांधिलकी जपत शासनास सहकार्य करण्याचे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ‘इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्स’ या संस्थेच्या वतीने आयोजित ‘कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ या विषयावरील चर्चासत्रात...

अवयवदान चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल : सार्वजनिक आरोग्यमंत्री...

मुंबई : अवयवदान करण्याची चळवळ व्यापक होण्यासाठी ‘हर घर है डोनर’ मोहीम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. अवयवदान चळवळ व्यापक व्हावी यासाठी ‘हर घर...

पाऊस न झाल्यानं शेतकरी चिंताग्रस्त

मुंबई (वृत्तसंस्था) : पावसाळा सुरू होऊन बरेच दिवस झाले असले तरी अद्याप दमदार  पाऊस न झाल्यानं अकोला जिल्ह्यातले शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी २०१ पूर्णांक ७ दशांश...

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात – दोन जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. सकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमाराला खंडाळा...

मुंबईतील एकूण १६ हजार ८ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल संध्याकाळपर्यंत आणखी १ हजार ४३७ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून एकूण संख्या ३६ हजार ७१० झाली आहे. ७१५ रुग्ण काल कोरोना मुक्त होऊन घरी परतले,...

मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे कालबद्ध रितीने युद्धपातळीवर करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे...

मुंबई : राज्यातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प गतीने आणि कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी युद्धपातळीवर संबंधित विभागांनी काम करावे तसेच प्रलंबित बाबी, आवश्यक परवानग्या तातडीने मिळवून घ्याव्यात.  विशेषत: अहमदाबाद-मुंबई हायस्पीड रेल्वेशी (बुलेट...

कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरु

एसटी महामंडळाच्या बसेस रवाना विद्यार्थ्यांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मुंबई : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सुमारे अठराशे विद्यार्थी राजस्थानातील कोटा येथे अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना घेऊन...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन

मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात नेमलेल्या कार्यबल गटाच्या अहवालातील शिफारशींनुसार राज्यात या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्र्यांचा कार्यगट स्थापन करण्यात आला आहे. कार्यगटाच्या सदस्यपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र...

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्मा वीरांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून अभिवादन

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्मा महाराष्ट्रवीरांना आजच्या ‘महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृतीदिना’ निमित्त मी भावपूर्ण वंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजरांजली वाहिली आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात योगदान दिलेल्या...