आजपासून ७ दिवस मुंबईतील लालबाग परिसर बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून ७ दिवस मुंबईतील लालबाग परिसरात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका आणि काळाचौकी पोलीस ठाणे यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय...

राज्यातील दिव्यांग व्यक्तींना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा दिलासा

दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयीन उपस्थितीतून सूट मुंबई: दिव्यांग व्यक्तींना कोरोना तपासणी, लसीकरण तसेच आवश्यक असल्यास उपचार यासाठी रांगेत उभे रहावे लागू नये; तसेच कोरोनाचा संभाव्य धोका कमी व्हावा यासाठी या सर्व...

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शहरे, गावांचा जागतिक पर्यावरण दिनी होणार सन्मान – पर्यावरण मंत्री आदित्य...

पर्यावरणाचे जतन आणि संवर्धनासाठी ‘माझी वसुंधरा’ अभियानाचा शुभारंभ मुंबई : राज्यातील पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे, याकामी लोकांचा सहभाग वाढविणे, निसर्गाशी संबंधित पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांचे...

आगरी कोळी वारकरी भवनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न

ठाणे : वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचे भूषण आहे. वारकऱ्यांसाठी दिव्यातील बेतवडे येथे उभारण्यात येणाऱ्या आगरी कोळी वारकरी भवनसाठी आता 15 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. भवनच्या कामासाठी अतिरिक्त...

३ टक्के व्याज सवलतीच्या योजनेचा लाभ घ्यावा – पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

मुंबई : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला असून, राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व...

‘मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम” बंद करू नये- देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य सरकारनं ''मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम'' बंद करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना...

अस्वच्छ परिसरात काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांपर्यंत शैक्षणिक योजना पोहोचविण्याचे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

मुंबई :  अस्वच्छ परिसरामध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी येथे दिले. विधानभवनात...

पेट्रोल-डिझेलची सध्याची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलची सध्याची दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी झालेल्या कच्च्या तेलाच्या किमतीचा फायदा हा जनतेला झाला...

कोविडला रोखण्यासाठी सोमवारी मध्यरात्रीपासून निर्बंध लागू

मुंबई: ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे कोविड – 19 च्या प्रसाराची भीती राज्यातील नागरीकांच्या मनात निर्माण झाली आहे, याची दखल घिऊन महाराष्ट्र शासनाने या विषाणूला रोखण्यासाठी काही तातडीची पावले उचलण्याचे ठरविले आहे. त्यानुसार...

ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार

रवींद्र नाट्य मंदिरात उद्या पुरस्कार प्रदान सोहळा मुंबई : ज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना सन 2019-20  चा राज्य शासनाचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्या प्रदान...