भारत-चीन सीमेवरील तणावाचा शेअर बाजारावर परिणाम

निफ्टी २६०.१० तर सेन्सेक्सची ८०० अंकांची घसरण मुंबई : भारत-चीन सीमेवरील तणावामुळे भारतीय निर्देशांकात आजच्या व्यापारी सत्रात नफ्यावर परिणाम झाला व तो २ टक्क्यांनी घसरला. निफ्टी २.२३% किंवा २६०.१० अंकांनी...

राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधीमंडळात सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. त्यात २०२०-२१ च्या पूर्वानुमानानुसार एकदंर आर्थिक वाढ उणे ८ टक्के अपेक्षित आहे. आधीच्या म्हणजे...

लॉकडाऊन स्थिती लवकरात लवकर संपावी यासाठीच राज्य सरकार प्रयत्नशील असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीची सत्ता काळाची ५ वर्ष लॉकडाऊनमधे गेली असे कोणतेही चित्र राज्य सरकारला बिलकूल उभे करायचे नाही, त्याउलट हा लॉकडाऊन लवकरात लवकर संपावा यासाठीच प्रयत्न...

महाराष्ट्र शासन कर्जरोखे 2021 ची परतफेड 3 मार्च 2021 रोजी

मुंबई :  महाराष्ट्र शासन, वित्त विभाग  अधिसूचना क्र.एलएनएफ -10.10/प्र.क्र .6/ अर्थोपाय दि. 25 फेब्रुवारी  2011 अनुसार 8.46 % महाराष्ट्र शासन  कर्ज  रोखे, 2021 अदत्त शिल्लक रकमेची दि.2 मार्च 2021...

पीएचडी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीत मुदतवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापीठाच्या पेट अर्थात पीएचडी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ दिली गेली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठीचे अर्ज आता ऑनलाईन पद्दतीनं येत्या १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत दाखल करता...

वस्त्रोद्योग आयुक्त कार्यालय दिल्लीत हलविण्याचा कोणताही निर्णय नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे कार्यालय नवी दिल्ली येथे हलविण्याचा कुठलाही निर्णय केंद्र सरकारने घेतलेला नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. विधानसभेत उपस्थित झालेल्या या मुद्द्यावर निवेदन...

सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा देण्यात महाराष्ट्र आघाडीवर – राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड...

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सफाई कर्मचाऱ्यांना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात येत आहेत. इतर राज्यांच्या तुलनेत याबाबत महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे, अशी माहिती राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे...

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० परीक्षा पुढे ढकलल्या

वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती लातूर : कोरोना विषाणुमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य विज्ञान विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. उन्हाळी २०२० च्या...

विजया दशमी तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन काल सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा

मुंबई (वृत्तसंस्था) : विजया दशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन काल सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात जिल्ह्यात ठिकठिकाणी दुर्गा महोत्सव मंडळात महापूजा आणि होमहवन करण्यात...

आरक्षणाबद्दल चुकीच्या माहितीमुळे मुख्यमंत्री चुकीच्या मागण्या करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबई (वृत्तसंस्था) : आरक्षणाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आरक्षणाबद्दलच्या प्रश्नाची योग्य माहिती मिळत नाहीए, म्हणूनच ते चूकीच्या मागण्या करत असल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे....