नेक्स्ट एज्युकेशनचे स्मार्ट लर्निंग अ‍ॅप ‘लर्ननेक्स्ट+’

मुंबई: प्रत्येक विद्यार्थ्याला सर्वंकष सेल्फ-लर्निंग अनुभव सुलभ करण्याकरिता, भारतातील अग्रेसर स्मार्ट लर्निंग सोल्युशन प्रदाता, नेक्स्ट एज्युकेशन प्रा.लि. ने नुकतेच लर्ननेक्स्ट+ हे नवे फीचर आणले आहे. के-१२ विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध होणारा...

हुतात्मा दिनानिमित्त राजभवन येथे हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : हुतात्मा दिनानिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी राजभवन येथे दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. यावेळी राज्यपालांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. देशाच्या स्‍वातंत्र्यासाठी...

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३२ अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाने 11 वर्षे मुदतीचे 1000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. ही विक्री शासनाच्या अधिसुचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला...

कुर्ल्यात पोलीस उप-निरिक्षकावर हल्ला

नवी दिल्ली : मुंबईच्या कुर्ला भागात टाळेबंदीच्या अंमलबजावणीसाठी कर्तव्यावर असलेल्या पोलीस उप-निरिक्षकावर हल्ला करणाऱ्या गुंडाविरोधात स्थानिक पोलीसांनी गुन्हा नोंदवला आहे. आरोपी रिजवान जुबेर मेमन यानं तो राष्ट्रीय तपास संस्थेचा अधिकारी...

ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नसल्याचं सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

मुंबई (वृत्तसंस्था) : ओबीसी, अर्थात इतर मागासवर्गाच्या आरक्षणासंदर्भात मागासवर्ग आयोगाचा हंगामी अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे. जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाहीत, असे स्पष्ट...

प्रदूषणमुक्त महाराष्ट्रासाठी सर्वांचे प्रयत्न हवेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : प्रदूषणमुक्त महाराष्ट्र व्हावा, यासाठी सर्वांचे प्रयत्न अपेक्षित आहेत. वाढती प्रदूषण पातळी रोखण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत आहेत. पर्यावरणपूरक भूमिका घेऊन प्रदूषण वाढणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे...

विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम ‘निवाडा जनतेचा’

मुंबई : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु झाल्यानंतर निकालांबाबत विश्लेषणाचा कार्यक्रम 'निवाडा जनतेचा'. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे  अस्मिता वाहिनीवर सादर होणार आहे. सकाळी 9 ते दुपारी2 हा कार्यक्रम ऐकता येईल. तसंच...

चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यात निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप कायम

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा निर्माण झालेली पूरस्थिती अद्याप कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या गोसीखुर्द धरणातून ५ हजार ७४३ क्युमेक पाण्याचा विसर्ग होत असून त्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातल्या २२...

ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ईडी अर्थात सक्त वसुली संचालनाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसाचं विशेष तपास पथक तयार केलं असल्याचं गृहमंत्री...

लोकहिताच्या निर्णयातून राज्याचा विकास सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील जनतेला सर्व सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत. राज्याचा विकास झाला पाहिजे. यासाठी लोकहिताचे निर्णय घेऊन राज्याचा विकास करण्याचा प्रयत्न करीत असल्याची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलाखतीत मांडली. इंडिया...