६ कोटी ३७ हजार ५९६ लाभार्थ्यांना ४१ लाख ७६ हजार ४५० क्विंटल अन्नधान्याचे वाटप...

मुंबई : राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून 1 जुलै ते 27 जुलैपर्यंत 6 कोटी 37 हजार 596 लाभार्थ्यांना 41 लाख 76 हजार 450 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात...

शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत कोणताही संभ्रम नाही – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत काहीही संभ्रम नसून, हा मेळावा आमचाच होणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्यभरातल्या शिवसैनिकांनी शिवतीर्थावर...

घाऊक विक्रेत्यांकडून नवीन मद्यसाठा खरेदी करून सीलबंद बाटलीमध्ये विकण्याची परवानगी

सुमारे १५,२०० अनुज्ञप्ती व त्यावर अवलंबित सुमारे १ लाख मनुष्यबळास दिलासा – राज्य उत्पादन शुल्क विभागाची माहिती मुंबई : घाऊक विक्रेत्यांकडून मद्य खरेदी करून त्याची विक्री करण्याची परवानगी अनुज्ञप्तीधारकाना मिळावी...

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना ७ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींना येत्या ७ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स अलिबागच्या न्यायालयानं बजावलं आहे. पोलिसांनी दाखल केलेल्या १ हजार ८००...

शाळांनी शुल्काबाबतच्या प्रश्नांवर पालकांशी बोलून मार्ग काढण्याची मुंबई उच्च न्यायालयाची सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : शाळांनी शुल्काबाबतच्या प्रश्नांवर पालकांशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा, विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात बसायला मनाई करुन कायद्याच्या लढाया उद्भवू देऊ नयेत, असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. भाजपा...

देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जण कोरोनामुक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ या आजारावर देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जणांनी यशस्वीपणे मात केली असून देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५९ पूर्णांक ६ शतांश टक्के झालं...

पुढील आर्थिक वर्षापासून राज्यात लिंगाधारित विवरणपत्र आणि बाल अर्थसंकल्प विवरणपत्र प्रसिद्ध करण्याची शिफारस

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा अहवाल प्रकाशित मुंबई : महाराष्ट्रातील लिंग आधारित आणि बाल अर्थसंकल्पनाची रुपरेषा सांगणारा अहवाल सोमवारी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रकाशित...

आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री विष्णू सावरा यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते विष्णू सावरा यांचं काल मुंबईत निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. गेली दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने...

राज्यात भूजल गुणवत्ता तपासणी सर्व महसुली विभागात सुरु केली जाणार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील भूजलाच्या जलधारांची गुणवत्ता तपासणी आता फिरत्या प्रयोगशाळेद्वारे सुरू करण्यात आली असून सध्या केवळ नागपूर विभागात सुरु झालेली ही सुविधा लवकरच राज्यातील सर्व महसुली विभागात सुरु केली...

हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी – छगन भुजबळ

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध सरकारनं ठाम भूमिका घ्यायला हवी, असं मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. बीड इथं नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या घटनांची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. बीडमध्ये...