सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक – सहकार मंत्री सुभाष देशमुख

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये १५४ ब या स्वतंत्र प्रकरणाचा समावेश मुंबई : सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज अधिक सुलभ आणि पारदर्शक व्हावे, यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चित्रकला परीक्षा रद्द

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे एलिमेंटरी आणि इंटरमीडिएट या चित्रकला परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे दहावीच्या आणि विविध सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या...

सामाजिक दायित्वांतर्गत गुणवत्तापूर्ण शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासात योगदान द्यावे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...

मुंबई : चांदा ते बांदा समान शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी सामाजिक दायित्वाअंतर्गत राज्यातील उद्योजक, कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी तसेच शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी सहभागी होऊन शैक्षणिक आणि पायाभूत सुविधांच्या...

राज्यात मे महिन्यात आतापर्यंत ४८ लाख ५३ हजार ९३५ क्विंटल अन्नधान्याचे वाटप

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : राज्यातील 52 हजार 422 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. मे 2020 मध्ये आतापर्यंत  राज्यातील...

मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ड्रोन, पॅराग्लायडर्सवर 1 मार्चपर्यंत बंदी

मुंबई : मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात दि. 1 मार्च, 2021 पर्यंत ड्रोन, पॅराग्लायडर्स, रिमोट कंट्रोलवर चालणारे मायक्रो लाईट एअर क्राफ्ट, एरियल मिसाईल आदी तत्सम उपकरणीय वापरांवर (Flying Activities) बंदी...

महाराष्ट्रात आजपासून दहावीची परीक्षा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. यावर्षी राज्यभरातून १७ लाख, ६५ हजार ८९८ विद्यार्थी या परीक्षेला बसले असल्याची माहिती...

नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर विधानसभा मतदार संघासाठी पोटनिवडणूक जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्रीय निवडणूक आयोगानं लोकसभेचे ३ मतदार संघ आणि नांदेड जिल्ह्यातल्या देगलूरसह १४ राज्यातल्या विधानसभेच्या ३० जागांसाठी आज पोटनिवडणूक जाहीर केली.  एप्रिल महिन्यात देगलूरचे काँग्रेसचे तत्कालीन आमदार...

विक्रमी धान खरेदीसाठी योग्य नियोजन करा – अन्न, नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांचे निर्देश

मुंबई :-  सन 2020-21 खरीप व रब्बी हंगामात विक्रमी धान खरेदी अपेक्षित असल्यामुळे धान खरेदी संबंधित अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच मार्केट फेडरेशन व आदिवासी विकास...

केद्रं सरकारने दिलेले वेंटिलेटर सुरू करायची जबाबदारी राज्य सरकारची – देवेंद्र फडनवीस

मुंबई (वृत्तसंस्था) : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी आज अकोल्याला भेट देऊन तिथल्या शोभादेवी गोयंका कोविड केअर सेंटर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संलग्नित सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, आणि सर्वोपचार रुग्णालयातल्या व्यवस्थेची...

कोव्हीड रुग्णाला महागडं औषध आण्याची शिफारस केल्याप्रकरणी अधिष्ठात्यांना नोटीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लातूरच्या विलासराव  देशमुख  शासकीय वैद्यकीय  विज्ञान संस्थेच्या  रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोव्हीड रुग्णाला, महागडं औषध बाहेरून आण्याची शिफारस केल्याप्रकरणी, वैद्यकीय शिक्षण संचालकांनी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना...