लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर २६ कोटी रुपये...

मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन...

किनारपट्टीच्या भागात जलवाहतूक सुरू करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी रो रो सेवेला सुरुवात उद्घाटनाच्या औपचारिकतेपेक्षा सेवा सुरू होणे महत्त्वाचे  मुंबई : भाऊचा धक्का ते मांडवा जेट्टी ही रो रो सेवा म्हणजे महाराष्ट्राच्या जलवाहतुकीच्या सेवेतील...

मोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई :- राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये ग्रामीण भागात ८ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेत आरोग्य सर्वेक्षण झाले आहे. एकूण सुमारे २४ लाख कुटुंबाना पथकांनी भेटी दिल्या असल्याचे...

विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं सुरु केली विशेष मोहीम

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी वर्धा जिल्हा परिवहन विभागानं विशेष मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बस आणि व्हॅनच्या तपासणी करून, स्कूल बस...

कृषी कायद्यांसंदर्भात केंद्राची भूमिका सामंजस्याची नाही – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : कृषी कायद्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत केंद्र सरकारने सामंजस्याची भूमिका घेतली नाही, त्यामुळे दोन्ही सभागृह चालू शकली नाहीत, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. शेतकरी...

उद्योजक व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी साधला संवाद

पुणे : जिल्हयातील उद्योजक व असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी व्हीडीओ कॉन्फरन्स व्दारे संवाद साधला. यावेळी औद्योगिक विकास...

मराठा आरक्षणसंदर्भात जनजागृती करण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन

मुंबई (वृत्तसंस्था) : सकल मराठा समाज आणि इतर मराठा संघटनांच्या वतीनं मुंबईतल्या मराठा क्रांती संघर्ष मोर्चानं, आज बाईक रॅली काढली. मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या दृष्टीनं काढलेली ही बाईक रॅली ...

‘विकेल ते पिकेल’अभियान देईल शेतमालाला हमखास भाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : शेतात राबवून पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असून बाजारपेठेचा कल ओळखून मुल्यसाखळी निर्माण करतानाच शेतमालाला हमखास भाव मिळण्यासाठी...

‘लोकराज्य’चा नोव्हेंबरचा अंक प्रकाशित

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात येत असलेल्या लोकराज्य या मासिकाच्या नोव्हेंबर महिन्यातील ‘पुनरीक्षण कार्यक्रम; नोंदणी करा, मतदार व्हा’ या अंकाचे नुकतेच प्रकाशन  झाले. लोकशाही मजबूत करण्यासाठी निवडणुकांमध्ये...

ऑनलाईन सेवेचा कामगारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर उद्योजकांसाठी बाष्पके संचालनालयाचा पुढाकार मुंबई : महाराष्ट्र हे बाष्पके व इतर संलग्न यंत्रणेच्या निर्मितीत अग्रेसर आहे. बाष्पके, प्रेशर व्हेसल, पायपिंग निर्मिती/उभारणी करण्यापूर्वी त्यांचे आरेखन (ड्रॉईंग) संचालकांकडून मान्य करणे...