स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन
मुंबई : थोर स्वातंत्र्यसेनानी व मराठवाडा मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात त्यांच्या प्रतिमेस उपसचिव विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे...
राज्यात ८ ठिकाणी शुल्क नियामक समित्या; एक पुनरीक्षण समिती स्थापण्यास मान्यता – शिक्षणमंत्री प्रा....
मुंबई : राज्यातील सर्व पालकांच्या व खाजगी शिक्षण संस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या शुल्क नियामक समित्या 8 विभागीय ठिकाणी व एका पुनरीक्षण समितीच्या स्थापनेस शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा...
संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीसांची कारवाई
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संक्रमणाला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीनं राज्यात लागू असलेल्या संचारबंदीच्या आज दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी भाजी मांडयांमध्ये आणि किराणा दुकानांमध्ये सामान्य नागरिकांची गर्दी...
उद्योगांसाठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रक्रिया सोपी करणार
खासगी गुंतवणूक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा
मुंबई : कोरोना संकटानंतर आता राज्यात उद्योगांचे अर्थचक्र सुरु झाले आहे. राज्यात गुंतवणूकदारांसाठी उद्योगस्नेही धोरणाचा अवलंब केला जात आहे....
बारावीच्या परीक्षेसाठी, नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबरपासून अर्ज करता येणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी, नियमित विद्यार्थ्यांना १५ डिसेंबर ते चार जानेवारी दरम्यान, तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार, व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना, पाच...
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेतेपदी अजित पवार यांची एकमतानं निवड
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्र्वादी काँग्रेसच्या विधीमंडळ पक्ष नेतेपदी ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची निवड झाली. मुंबईतल्या पक्ष कार्यालयात अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विधीमंडळ पक्षाच्या झालेल्या...
लाच स्वीकारणारे पोलीस आता कायमचे जाणार घरी
कोल्हापूर : पोलीस प्रशासनात अधिकारी किंवा कर्मचारी कामाच्या बदली लाच घेताना यापुढे पकडला जाईल त्याला निलंबित करण्याऐवजी थेट नोकरीतून काढून टाकले जाणार आहे. या नव्या निर्णयामुळे पोलीस प्रशासनातील भ्रष्टाचाराची...
कोविड संदर्भात राज्यात अत्यावश्यक सेवेसाठी ३ लाख १० हजार पास वाटप
आतापर्यंत ९६ हजार गुन्हे दाखल : गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई : राज्यात लाँक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भात अत्यावश्यक सेवेसाठी ३,१०,६९४ पास पोलीस विभागामार्फत देण्यात आले.तसेच राज्यात ९६ हजार...
महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या कला प्रदर्शनाचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई : विविधतेत एकतेचे प्रदर्शन घडविणारी महाराष्ट्राची संस्कृती कलाकारांनी कुंचल्याने साकारली आहे. चित्रप्रदर्शनातील अंजिठा -एलोरा येथील चित्रशैली जशी अमर आहे, त्याचप्रमाणे तुमची कलाही कायम स्मरणात राहो अशी सदिच्छा राज्यपाल तथा...
राज्यात कोविड लसीचं वितरण आणि लसीकरणासाठी कृती दलाची स्थापना – मुख्यमंत्री
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरात कोरोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या महाराष्ट्रासह आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन माध्यमातून आढावा बैठक घेतली. लस आल्यानंतर राज्यात लसीकरणाची प्रक्रिया तसंच...











