नौदलाच्या वतीने मुंबई शहर जिल्ह्यात ७०० गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
मुंबई : कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील एकही व्यक्ती उपाशी राहू नये, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानुसार कोरोना विरुद्धच्या या लढाईसाठी...
राज्यात आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
औरंगाबाद येथील कोविड केअर सेंटर व विषाणू तपासणी प्रयोगशाळेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण
औरंगाबाद : आपत्तीकाळात आरोग्यसुविधा उपलब्ध असल्यास त्याचा मोठ्याप्रमाणात लाभ होतो. शासन आरोग्य सुविधा राज्यभर मोठ्याप्रमाणात उपलब्ध करुन...
शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन तारण कर्ज उपलब्ध – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांची माहिती
राज्य वखार महामंडळ आणि राज्य सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना शेतमाल बाजारपेठेत घेऊन जाताना काही अडचणी आल्या किंवा शेतमालास योग्य किंमत मिळत नसल्यास...
‘मॅको’ बँकेतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५ लाखांची मदत
मुंबई : कोरोनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करुन तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी म्हणून दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड अलाईड ऑफिसेस को-ऑप...
आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार – देवेंद्र फडनवीस
मुंबई (वृत्तसंस्था) : महविकास आघाडी सरकार हे राज्याच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार असून आगामी अधिवेशनात सरकार विरोधात एल्गार पुकरणार असल्याचं विधानसभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे....
एंजल ब्रोकिंगच्या ग्राहकवर्गात १२७% वृद्धी
मुंबई: भारतातील आघाडीची डिजिटल स्टॉक ब्रोकिंग कंपनी एंजल ब्रोकिंगने मार्च २०२१ मध्ये ४.१२ दशलक्ष ग्राहकांची नोंद केली. मागील वर्षी या काळातील नोंदणीपेक्षा ती १२७ टक्के जास्त आहे. एंजल ब्रोकिंगने दशकभराच्या...
महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत...
राज्यात सुमारे दीड वर्षानंतर आढळले एक हजारापेक्षा कमी रुग्ण
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची दैनदिन संख्या सातत्यानं घट होत असून काल ती हजाराच्या खाली आली. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे. काल राज्यभरात १...
राज्यात सरकार आणि प्रशासनादरम्यान समन्वयाचा अभाव – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात सरकार आणि प्रशासनादरम्यान समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ठाण्यात आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यातल्या वरिष्ठ अधिका-यांच्या...
प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात महाराष्ट्रातील कलाकारांद्वारे भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारांच सादरीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या संचलनात यावर्षी प्रथमच भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकार कथ्थकचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातल्या शेंदुर्णी गावातल्या ऐश्वर्या साने यांच्या ग्रुपचं कथ्थक...










