‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहीम ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवा

मुंबई : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात 15 सप्टेंबर पासून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही जनजागृती मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींमार्फत राज्यात...

बालगृहातील सुधारणासाठी नवीन धोरण आणणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चिल्ड्रेन्स एड सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न मुंबई : बालगृहातील बालकांची सुरक्षा, सकस आहार, कौशल्य विकास, शिक्षण, खेळ आणि सोयीसुविधेच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील आहे. तसेच बालगृहातील बालकांच्या सुधारणासाठी...

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माउलींच्या पालख्यांचे १ आणि २ जुलै रोजी...

मुंबई (वृत्तसंस्था) : आगामी आषाढी वारीसाठी देहूतून संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं येत्या गुरुवारी,१ जुलैला, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे शुक्रवारी, २ जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान होणार आहे. यंदा कोरोना...

राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांना सर्तकतेचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळातले सहकारी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. राज्यसरकारनं सर्व जिल्ह्यांना सर्तकतेचे आदेश दिले असून, अधिकारी एकदंर...

जलदिवाळी – “स्त्रियांसाठी पाणी, पाण्यासाठी स्त्रिया” अभियानाचा प्रारंभ

जल प्रशासनामध्ये महिलांचा समावेश करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे या मोहिमेअंतर्गत 550 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना स्वमदत गट भेटी देणार नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय गृहनिर्माण आणि...

महापरिनिर्वाण दिन : अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या...

रुग्णालयांमध्ये रोबोटिक ट्रॉलीचा वापर करण्याचा महानगरपालिकेचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी, तसंच कोविड बाधित रुग्णांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन उपाययोजना करत असून, राज्यातल्या  कोविड  बाबतच्या आणखी काही...

राज्य सहकारी बँक घोटाळा: अजित पवारांसह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश

मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ५० जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. २५ हजार कोटींचा हा घोटाळा आङे. यामध्ये अजित...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण

एक मेट्रो गाडी 3 कोचची 950 ते 970 प्रवासी क्षमता लवकरच प्रत्यक्ष चाचण्यांना सुरुवात मुंबई : पुणेकर आतुरतेने प्रतीक्षा करत असलेल्या पुणे मेट्रोच्या कोचचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात झाले. याप्रसंगी...

मुख्यमंत्र्यांची युगांडाच्या शिष्टमंडळाने घेतली भेट

मुंबई : युगांडा मध्ये होणाऱ्या ॲफ्रो-इंडियन इन्ह्वेस्टमेंट समिट-२०२२ चे युगांडाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण दिले. यासाठी या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या शिष्टमंडळात युगांडाचे परराष्ट्र...