मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड शहरापासून जवळ असलेल्या राहुड घाटात परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या तीन ट्रक व एक स्विफट कारचा भीषण अपघात झाला. यात पंधरा ते वीस लोक...

मुंबईत एकूण चाचण्यांमधून बाधित रुग्ण आढळण्याचा दर ५ टक्क्यावर आला

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल तब्बल १ हजार २५ रुग्ण बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत २ लाख ५९ हजार १३७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे झालेल्या रुग्णांचा दर ९१...

प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापांसारखे योद्धे निर्माण व्हावे – राज्यपाल भगत सिंह...

मुंबई : राजस्थानने देशाला भामाशांसारख्या दानशूर व्यक्ती दिल्या तसेच महाराणा प्रतापांप्रमाणे आदर्श योद्धे दिले असल्याचे नमूद करून प्रत्येक कालखंडात छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रतापांसारख्या पराक्रमी शूरवीर योद्ध्यांची आवश्यकता...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाचण्या व्हाव्यात – देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना बाधित रूग्णांची संख्या दररोज वाढत आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखायचं असेल तर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करणं आवश्यक आहे, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र...

पोलिसांच्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नेमबाजी प्रशिक्षण केंद्र- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुणे : नेमबाजी हा श्वासावर नियंत्रण ठेवणारा उत्तम योगाचा प्रकार आहे. पोलिसांच्या उत्तम स्वास्थ्यासाठी शासन कटिबद्ध असून राज्यात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी पोलिसांसाठी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री...

मुंबईत कांदिवली इथं एका घराची भिंत कोसळून अपघात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईच्या कांदिवली उपनगरात एका घराची भिंत कोसळून झालेल्या अपघातात १४ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली तर दोघांना किरकोळ दुखापत झाली. लालजी पाड्यातल्या दीपज्योती चाळ या दोन...

शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात

मुंबई : कोविड- 19 च्या संसर्गामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक आपत्तीच्या अनुषंगाने राज्याच्या महसुली जमेवर प्रतिकूल परिणाम झाला असला तरी, शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन एकाच टप्प्यात...

राजगृह म्हणजे आमची अस्मिता, ‘त्या’ माथेफिरूना अटक करून कठोर कारवाई करा – धनंजय मुंडेंची...

मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृह या वास्तूमध्ये अज्ञात माथेफिरुकडून झालेल्या तोडफोडीचा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला असून,...

निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याचा आधिकार मतदारांनी देण्याची वेळ आली आहे – उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला परत बोलावण्याची एक संधी मतदारांना मिळाली पाहिजे, त्यादृष्टीनं निवडणूक आयोगानं मतदारांना हा आधिकार देण्याची वेळ आली आहे, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं...

शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी शिवसेनेची मुंबई उच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबईत शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याच्या परवानगी मिळण्यासाठी शिवसेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पूर्व परवानगी मागूनही महानगरपालिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं शिवसेनेनं या याचिकेत म्हटलं...