मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड शहरापासून जवळ असलेल्या राहुड घाटात परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या तीन ट्रक व एक स्विफट कारचा भीषण अपघात झाला. यात पंधरा ते वीस लोक जखमी झाले असून एक चालक गंभीर जखमी झाला आहे.