कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांहून अधिक व्यक्तींच्या कुटुंबियांना मिळाली आर्थिक मदत
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं मृत्यू झालेल्या राज्यातल्या १ लाख ३२ हजारांपेक्षा जास्त व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत देण्यात आल्याची माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वड़ेट्टीवार यांनी दिली. देशभरात आतापर्यंत...
युवा शेतकरी पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या प्रशांत मेश्राम यांची निवड
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यपातळीवर दिल्या जाणाऱ्या युवा शेतकरी पुरस्कारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातल्या मारोडी इथले युवा शेतकरी प्रशांत मेश्राम यांची निवड झाली आहे. चंद्रपुरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी आज त्यांच्या शेतीची...
अर्थसंकल्पात राज्यातल्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५, ९७६ कोटी, तर नाशिक मेट्रोसाठी २,०९२ कोटी...
मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यातल्या नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ५ हजार ९७६ कोटी रुपयांची तर नाशिक मेट्रोसाठी २ हजार ९२ कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारमण...
भूमी अभिलेख विभागाच्या गट ‘क’ संवर्गातली प्रादेशिक स्तरावरची पदं भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन
मुंबई (वृत्तसंस्था) : भूमी अभिलेख विभागाच्या गट ‘क’ संवर्गातली प्रादेशिक स्तरावरची पदं भरण्यासाठी प्रादेशिक निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. महसूल आणि वन विभागामार्फत याबाबतचा शासन आदेश काल जारी...
शाळाबाह्य बालकांसाठी ५ ते २० जुलै दरम्यान ‘मिशन झिरो ड्रॉपआऊट’
मुंबई :- शाळेत दाखल होण्यास पात्र शाळाबाह्य बालकांचा शोध घेऊन त्यांना शाळेत प्रवेशित करणे तसेच बालकांची शाळेतील गळती शून्यावर आणण्यासाठी येत्या ५ जुलै ते २० जुलै २०२२ या कालावधीत...
गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनाचे प्राधान्य – मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे...
मुंबई : म्हाडाकडे अर्ज प्राप्त झालेल्या सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यास शासनामार्फत प्राधान्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. आतापर्यंत 15 हजार 870 गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढण्यात...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या पन्नास टक्के अनुदान व बीज भांडवल योजनेसाठी अर्ज करण्याचे...
मुंबई : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवित असलेल्या पन्नास टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन महामंडळाच्या मुंबई शहर/उपनगर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले...
सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना फटकारले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला १ लाख ४७ हजार कोटी रुपयांचा महसूल द्यावा, या न्यायालयाच्या आदेशाला दिलेली स्थगिती दूरसंचार विभागानं उठवली आहे.
या आदेशाचं पालन या कंपन्यांनी...
कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार- उपमुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते.
बरेच जण म्हणतात...
माल वाहतूकदारांनी ‘कॉमन कॅरिअर’ म्हणून नोंदणी प्रमाणपत्र घेण्याचे आवाहन
मुंबई : माल वाहतूक व्यवसायातील वाहतूकदार, ठेकेदार, बुकींग एजंट, दलाल, वाहतूक कंपनी, कागदपत्रे/ पाकीटे/ मालाची घरपोहोच वाहतूक करणारी कुरीअर कंपनी तसेच मालाची साठवणूक करणारे, वितरक, माल जमा करणारे व्यवसायिक...











