राष्ट्रपती निवडणूक – २०२२ साठी जय्यत तयारी; निवडणूक पूर्वतयारीसाठी उच्चस्तरीय समितीची बैठक

मुंबई : राष्ट्रपती निवडणूक २०२२ साठी सर्व विभागांनी काटेकोरपणे नियोजन करून, सुरक्षा व्यवस्था, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजना, पासेसची व्यवस्था, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रवेश याबाबत सर्व विभागांनी समन्वयाने काम...

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर : मुंबई शहरात मोडकळीस आलेल्या इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. इमारतींच्या दुरुस्तीसाठी निधीची आवश्यकता आहे. या इमारतींना निधी उपलब्ध करून देणेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी...

कोरोना लढा यशस्वीतेसाठी आयुष उपचार पद्धतींचा वापर करावा – वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांचे...

आरोग्य संस्थांना लॉकडाऊन लागू नाही कोविडच्या दुसऱ्या लाटेवरही मात करु लसीचा जास्तीत जास्त पुरवठा करण्याबाबत केंद्राकडे प्रयत्न मुंबई: कोरोना महामारीशी लढण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाशी संलग्नित असलेल्या आयुष उपचार (आयुर्वेदिक,...

पीयूसी संगणकीकृत करणे बंधनकारक

मुंबई : केंद्र शासनाच्या आदेशानुसार प्रदूषण नियंत्रण तपासणी केंद्रे (पीयूसी) संगणकीकृत करणे बंधनकारक आहे. वाहनचालकांना कागदी स्वरूपात पीयूसी प्रमाणपत्र दिल्यास केंद्रचालकावर कारवाई होणार असून संबंधित केंद्राची मान्यता रद्द होणार...

कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार- उपमुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी नदीपात्रात अतिक्रमण झालं असून त्यावर कारवाई करणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. ते आज कोल्हापुरात बातमीदारांशी बोलत होते. बरेच जण म्हणतात...

महिला अधिकाऱ्यांच्या समस्या असल्यास थेट संपर्क साधा – महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांचे...

राजपत्रित अधिकारी महासंघ, दुर्गा मंचच्या वतीने महिला दिन साजरा मुंबई : राज्यभरात विविध विभागात, जिल्ह्याच्या ठिकाणी प्रशासनात महिला अधिकारी काम करीत असून या महिला अधिकाऱ्यांना काही अडचणी असतील किंवा त्यांच्या काही...

माहिती अधिकार अधिनियमातील कलम ४ च्या अंमलबजावणीसाठी कार्यकर्त्यांची केंद्र आणि राज्य शासनाला कायदेशीर नोटीस

मुंबई : महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी केंद्र आणि राज्य शासनाला माहिती अधिकार कायद्यातील कलम ४ (१) (क) नुसार अंमलबजावणी करण्यासंदर्भात नोटीस पाठवली आहे. या कलमानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाने माहिती अधिकार अधिनियमाद्वारे...

लोकमान्य टिळक आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते – मुख्यमंत्री उद्धव...

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समारोह मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न मुंबई : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक...

महिला व बालविकास विभागातील कंत्राटी पदांवर अनाथांना विशेष प्राधान्य

मुंबई : अनाथ उमेदवारांना राज्य शासनाने मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. महिला व बालविकास विभागाने काल जारी केलेल्या शासन निर्णयानुसार विभागात बाह्ययंत्रणेद्वारे भरण्यात येणाऱ्या पदांसाठी अनाथ उमेदवारांना विशेष प्राधान्य...

यप्पटीव्हीची बीएसएनएलसोबत भागीदारी

मुंबई: यप्पटीव्ही हा अग्रगण्य जागतिक ओटीटी प्लॅटफॉर्मने भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) सोबत भागीदारी करून यपटीव्ही स्कोप हा नव्या युगातील तंत्रज्ञान समर्थित सिंगल सबस्क्रिप्शन व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म लाँच केला आहे....