नागरिकांनी घरीच राहावं असं आरोग्यमंत्रीचं आवाहन
मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘मीच आहे माझा रक्षक’ या तत्वाचा अंगिकार करावा आणि परिस्थितीला गांभीर्यानं घेत, नागरिकांनी घरीच राहावं असं आवाहन महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी...
चीनची ग्रेट वॉल मोटर्स कंपनी महाराष्ट्रात पाच हजार कोटींची गुंतवणूक करणार
कंपनीच्या प्रतिनिधींची उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी चर्चा
मुंबई : चीनमधील वाहन निर्मिती क्षेत्रातील आघाडीची ग्रेट वॉल मोटर्स (जीडब्ल्यूएम) कंपनी लवकरच महाराष्ट्रात आपला प्रकल्प सुरू करणार आहे. इलेक्ट्रिक वाहने व बॅटरी...
मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित निरनिराळ्या घटनात्मक विषयांचा विचार देशपातळीवर होणार
मुंबई: मराठा आरक्षणासंबंधी उपस्थित करण्यात आलेले निरनिराळे घटनात्मक विषय आता केवळ महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित राहिलेले नसून त्यांचा विचार देशपातळीवर होणार आहे. या प्रकरणी उद्भवलेल्या सर्व प्रश्नांचा विचार करताना सर्वोच्च...
9 यूनीकॉर्नने पहिल्या फेरीत १०० कोटी रुपये उभारले
१०० पेक्षा जास्त स्टार्ट-अप्समध्ये हा निधी गुंतवला जाईल
मुंबई : सुरुवातीपासून वाय कॉम्बिनेटरने बनवलेल्या धोरणांवर आधारलेल्या भारतातील 9यूनिकॉर्न्स अॅक्सलरेटर फंड (9यूनिकॉर्न्स) ने १०० कोटी रुपयांच्या (१४ दशलक्ष अमेरिकी डॉलर)...
वझीरएक्सने लाँच केले नावीन्यपूर्ण एनएफटी मार्केटप्लेस
मुंबई : भारतातील सर्वात मोठ्या क्रिप्टो एक्सचेंज वझीरएक्सने पहिल्यांदाच एक मोठा बदल घडवत नॉन-फंगीबल टोकन (NFT) साठी भारतातील पहिल्या बाजारपेठांपैकी एक अशी बाजारपेठ सुरु केली आहे. या घटनेमुळे डिजिटल मालमत्ता...
मुंबई, दि. २१:- पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक निसर्ग ऋषी गमावला...
मुंबई:- पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक निसर्ग ऋषी गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून सुंदरलाल बहुगुणा यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
चिपको...
चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार तोफ डागली.
मुंबई (वृत्तसंस्था) : सध्या महाविकास आघाडीचा सत्तेचा बोनस काळ सुरू आहे. आपण फार काळ सत्तेत राहणार नाही याची जाणीव त्यांना झाली आहे असं सांगत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी...
राजभवन येथे राज्यपालांचे महामानवास अभिवादन
मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 14) राजभवन येथे डॉ. आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करुन अभिवादन केले....
पंढरपूर वारीतील अपघातग्रस्त वारकऱ्यांना उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची आर्थिक मदत
मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारकरी पंढरपूर येथे जात असताना मंगळवार दि. ५ जुलै रोजी वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या वारकऱ्यांची विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दूरध्वनीवरुन विचारपूस करुन...
राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर
मुंबई (वृत्तसंस्था) : अर्थमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज पंचामृतावर आधारित राज्याचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात शाश्वत शेती समृद्ध शेतकरी, महिला आदिवासी मागासवर्ग ओबीसीसह सर्व समाजघटकांचा...










