क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर मुंबईतील रुग्णालयात दाखल
मुंबई (वृत्तसंस्था) : प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना आज मुंबईत रुग्णालयात दाखल करण्यात आले. सचिन यांनी ट्विटरवर आज ही माहिती दिली. सचिन तेंडुलकर यांना कोरोनाची लागण झाल्यानं ते गेले...
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुका स्थगित
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर 92 नगरपरिषदा आणि 4 नगरपंचायतीच्या निवडणुका स्थगित करण्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली.
राज्य निवडणूक आयोगाने 8 जुलै 2022...
अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिला-भगिनींच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती...
मुंबई: महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे...
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी दोन मंत्री समन्वय ठेवणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राजकीय मतभेद विसरुन कायदेशीर लढाईला वेग देणार
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला वेग देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने सर्व संबंधित वकिलांची तातडीने बैठक घेण्याचे तसेच सर्वश्री एकनाथ शिंदे...
‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात अर्धशतकाहून अधिक काळ रसिकांवर आपल्या सहजसुंदर अभिनयाचा ठसा उमटवणारे ‘नटश्रेष्ठ’ श्रीकांत मोघे यांचं काल पुण्यात वृद्धापकाळानं निधन झाले.
ते ९१ वर्षांचे होते. एकेकाळी...
मे. हाय ग्राउंड एण्टरप्राइजेस लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालकाला जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाकडून अटक
मुंबई : जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाच्या मुंबई क्षेत्रीय एककाने मे. हाय ग्राउंड एंटरप्राइजेस लिमिटेडचा व्यवस्थापकीय संचालक संदीप उर्फ करण अरोरा याला अटक केली आहे. 17 सप्टेंबर 2019 रोजी ही अटक...
एसटीसाठी ६०० कोटींची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्य परिवहन महामंडळाला बस खरेदीसाठी सहाशे कोटींचा निधी देण्याची मागणी परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. गाव ते तालुका आणि गाव ते जिल्हा या...
नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मृत्युदर फक्त दोन टक्के – तुकाराम मुंढे
नवी दिल्ली : कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 75 टक्के कोरोनाबाधित बरे झाले असून इथला मृत्युदर दोन टक्के आहे आणि तो राज्यात तसच देशात सर्वात कमी आहे...
इरशाळवाडी दुर्घटनेतील बचावलेल्या मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले – विधान परिषद उपसभापती...
अलिबाग : इरशाळवाडी ता.खालापूर जि रायगड येथे दुर्घटनेत बचावलेल्या अनाथ मुलांचे पालकत्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले असून अचानक कोसळलेल्या मोठ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये देखील शासन मोठ्या ताकदीने त्यांच्या पाठिशी उभे...
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध
मुंबई : सध्या देशभरात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर राज्यात अत्यावश्यक सेवा आणि वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना पोलीस यंत्रणेमार्फत ई-पास देण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली असून...










