सायबर गुन्हे करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध कडक कारवाई
पोलिसांकडून सीआरपीसी कलम १४९ अन्वये समाजकंटकांना नोटीस दिल्या जाणार
मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून...
हायड्रोजनवरील वाहनांच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्रात होणार पहिली गुंतवणूक
‘ट्रिटॉन’च्या सीईओंनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई : हायड्रोजनवर चालणाऱ्या वाहनांच्या प्रकल्पासाठी राज्यात मोठी गुंतवणूक होणार असून हा प्रकल्प सुरु करण्यासाठी अमेरिकास्थित ट्रिटॉन इलेक्ट्रिक व्हेईकल्स कंपनीशी सकारात्मक चर्चा...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुद्धपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा
मुंबई :- तथागत गौतम बुद्धांचा शांती, प्रज्ञा आणि करुणेचा संदेश आज जगासाठी मार्गदर्शक असाच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, भगवान बुद्धांच्या...
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या विकासासाठी दुग्धप्रक्रियेवर भर द्या- सुनील केदार
नागपूर : मराठवाडा व विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून त्यांच्या विकासासाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने दुग्धप्रक्रियेवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी...
राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा; जिल्ह्यांनी आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदवावी
मुंबई : राज्यात ऑक्सीजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून प्रत्येक जिल्ह्याने आपल्या आवश्यकतेनुसार आगाऊ मागणी नोंदविल्यास त्यादृष्टीने नियोजन करुन ऑक्सीजन पुरवठा करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र...
राज्यातल्या कोरोनामुक्त भागात शाळा टप्याटप्यानं सुरु करण्याचा राज्यसरकारचा निर्णय
नवी दिल्ली : राज्यातल्या शाळा टप्प्या-टप्प्यानं सुरु करायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण, तसंच शहरांपासून दूरवरच्या शाळा प्रत्यक्ष सुरु करण्याचा तसंच इतर ठिकाणी...
कंगना राणावत हिच्या कार्यालयावरची कारवाई पालिकेने थांबवावी – मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना राणावत हिच्या कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेनं केलेली कारवाई थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. याबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आम्ही कोर्टाचा अवमान करणार...
भारतीय जवान कुलदीप जाधव यांचा कर्तव्यावर असताना मृत्यू
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सैन्यदलाच्या सेवेत असलेले नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यातले कुलदीप जाधव यांचा काल कर्तव्यावर असताना मृत्यू झाला. जाधव हे जम्मू काश्मीरमेधे राजौरी भागात कार्यरत होते. या...
विदर्भाच्या विकासाचा ‘टेक ऑफ’ झाला आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : रस्ते, रेल्वे, विमानतळ विकास यामार्फत विदर्भ लॉजिस्टिक हब म्हणून विकसित होणार आहे. समृद्धी महामार्गामुळे हे शक्य झाले आहे. यासोबतच वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पातून शाश्वत सिंचनाचा पर्याय पुढील काही...
राज्याच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाची निती आयोगाकडून पुन्हा एकदा दखल
मुंबई : वातावरणीय बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मागील वर्षी आपले सुधारित इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केले आहे. पर्यावरणाच्या रक्षणाचा भाग म्हणून या धोरणाच्या सुरू असलेल्या अंमलबजावणीची निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव...











