अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे विजय वडेट्टीवार यांचे निर्देश

मुंबई (वृत्तसंस्था) : अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे काटेकारेपणे पंचनामे करावेत असे निर्देश आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. वड्डेटीवार यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबंधित...

मुळा धरण प्रकल्प कालव्याच्या विशेष दुरुस्ती तत्काळ हाती घ्या – जलसंपदामंत्री जयंत पाटील

मुंबई : मुळा प्रकल्पांतर्गत कालवे नूतनीकरण आणि विशेष दुरुस्ती कार्यक्रम तत्काळ हाती घेण्यात यावा. त्यासाठीचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज येथे दिले. मुळा प्रकल्पांतर्गत...

इंदू मिल येथील स्मारकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढविण्यास मान्यता 

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची 350 फूट इतकी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी या पुतळ्याची उंची 250...

‘ग्रामविकास’च्या तीन योजनांना डिजिटल इंडिया अवॉर्ड

मुंबई : बीडब्ल्यू बिझनेस वर्ल्ड या संस्थेच्या वतीने दिला जाणारा 'बिझनेस वर्ल्ड डिजिटल इंडिया ॲवॉर्ड' यंदा ग्रामविकास विभागाच्या योजनांना प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शिक्षकांची ऑनलाईन बदली प्रणाली,गावठाण...

राज्यातल्या कोणत्याही आमदाराचं संरक्षण काढण्याचे आदेश, मुख्यमंत्री किंवा गृहविभागानं दिलेले नाहीत, असा गृहमंत्र्यांचा खुलासा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या राजकीय मंचावरच्या नाट्यमय घडामोडी अद्याप निर्णायक स्थितीत पोहोचलेल्या नाहीत. शिवसेना विधीमंडळ पक्षातले बहुसंख्य आमदार आपल्या सोबत असल्यानं पुरेसं संख्याबळ असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी काल केला...

पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना पहिला डॉ.शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मुंबई (वृत्तसंस्था) : पहिला डॉ. शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांना प्रदान करण्यात आला. कोरोना काळात संशोधनाच्या माध्यमातून दिलेल्या योगदाना बद्दल त्यांना हा...

राज्यात आठ हजार ६०२ नवे कोविड रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल आठ हजार ६०२ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६१ लाख ८१ हजार २४७ झाली आहे. काल १७० रुग्णांचा उपचारादरम्यान...

ई कॉशेस मोबिलिटी इलेक्ट्रिक व्हेईकल नवीन प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन

पुणे : ई कॉशेस मोबिलिटी  इलेक्ट्रिक व्हेईकल या नवीन इलेक्ट्रीक  वाहन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते  भूमिपूजन करण्यात आले. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीदेखील प्रकल्पाला भेट देऊन...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी; सिडकोच्या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचाही शुभारंभ

नवी मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रो प्रकल्प क्र.1 बेलापूर ते पेंधर मार्गिकेच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. तळोजा येथील कारशेडमध्ये हा कार्यक्रम झाला. यावेळी...

पावसामुळे संपर्क तुटणाऱ्या गावांसाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणार – मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. कोकणातील जिल्हे, तसंच पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, जळगाव, धुळे इथं मुसळधार...