शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी बाल रक्षक भ्रमणध्वनी ऍपची निर्मिती

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणू संसर्गामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद झाल्यामुळे अनेक विद्यार्थी आपल्या गावी किंवा अन्यत्र स्थलांतरित झाले आहेत. या शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणासाठी टाटा ट्रस्ट आणि केंद्र...

१२९ व्या आंबेडकर जयंती निमित्त राज्यपालांचे महामानवाला अभिवादन

मुंबई : राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंतीनिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज राजभवन, मुंबई येथे डॉ.आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपली आदरांजली वाहिली....

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३४ अंतर्गत २००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई : महाराष्ट्र शासनाने 13 वर्षे मुदतीचे 2000 कोटी रुपयांचे रोखे विक्रीस काढले आहे. ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे...

राज्य सरकार चित्रपट क्षेत्राला लवकरच उद्योगाचा दर्जा देणार – अमित देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात चित्रपटांची निर्मिती अधिक नियोजित पद्धतीने  व्हावी आणि निर्मितीसाठी आवश्यक सहकार्य मिळणे शक्य व्हावे यासाठी लवकरच चित्रपटाला उद्योगाचा दर्जा देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य...

दूध भेसळ प्रकरणी दूध उत्पादक संस्थेवर कारवाई; सहभागी व्यक्ती, कर्मचाऱ्यांनाही दोषी धरणार- अन्न व...

मुंबई : दूध हा जनतेच्या आहारातील महत्त्वाचा अन्नघटक आहे. दूध भेसळीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहभाग असलेल्या व्यक्ती, दूध उत्पादक संस्था यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना अन्न...

उद्घाटनाची औपचारिकता टाळून माणकोली उड्डाणपुलाची मार्गिका वाहनांसाठी खुली करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : उद्घाटनाची अधिकृत वाट न पाहता माणकोली उड्डाणपुलावरून वाहतूक सुरू करून वाहनधारकांची गैरसोय टाळावी असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमएमआरडीएला दिले. आज सकाळी मुंबई- नाशिक महामार्गावर माणकोली येथील उड्डाणपुलाच्या...

शिवभोजन थाळींच्या संख्येत ५० हजारांची वाढ

दररोज दीड लाख शिवभोजन थाळींचे वितरण – अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीत गोरगरीब, कामगार, शेतकरी, मजूर व विद्यार्थी उपाशी राहू...

नाशिक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण...

मुंबई : नाशिक येथे नवीन वैद्यकीय पदव्युत्तर महाविद्यालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयुर्वेद / होमिओपॅथी / फिजिओथेरपी महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा आणि...

सिरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई महानगर पालिकेनं आजपासून सिरो सर्वेक्षणाच्या दुसर्या टप्प्याला सुरुवात केली आहे. या टप्प्यात दादर, माटुंगा, धारावी, देवनार, गोवंडी, दहिसर या भागांचा समावेश असेल. या सर्वेक्षणाद्वारे ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मे महिन्यात ‘ई पॉस’ अट शिथिल

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांची माहिती मुंबई : कोविड 19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेशन दुकानातून अन्न धान्याचे वाटप करतांना सुरू असलेली ई पॉस प्रणाली मार्च आणि एप्रिल...