दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा जनजागृतीसाठी मुंबईत कार्यशाळा
मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ च्या कायद्याची प्रभावीपणे जनजागृती होणे व त्या कायद्याबाबतची संवेदनशिलता या विषयावरील कार्यशाळा दि. ११ जानेवारी, २०२० रोजी, स. १०.०० ते सायं. ०५.०० वाजेपर्यंत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, यशवंतराव...
बा विठ्ठला… चांगला पाऊस पडूदे…- मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाच्या चरणी साकडे
आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल-रुक्मिणीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा
‘दुष्काळाचं सावट दूर करून महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम कर’
पंढरपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाटेवर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विचारावरच राज्य शासनाचे काम...
महाविद्यालयांमध्ये १९ तारखेपासून राष्ट्रगीत गायन सक्तीचं
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत गायन सक्तीचं होणार आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात येईल, असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं.
१९...
पत्रकारांचं तातडीनं लसीकरण कराव, महसूल मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व पत्रकारांचं प्राधान्यानं आणि तातडीनं लसीकरण करण्याची मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
पत्रकार बातमीदारीच्या निमित्तानं सतत घराबाहेर असल्यानं त्यांना...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतल्या स्ट्रीट फूड हबला मान्यता
मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून मुंबईत स्ट्रीट फूड हब तयार केला जाणार आहे. त्यामुळे रस्त्यात कुठेही मुंबईकर आपली भूक भागवू शकेल. मुंबईतील ६२ रस्ते स्ट्रीट फूड...
मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणारा अध्यादेश मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द
मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा लाभ देणारी राज्यसरकारची अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. यासंदर्भात एप्रिल महिन्यात सुनावणी पूर्ण झालेल्या प्रकरणी न्यायालयानं काल निर्णय...
विधानपरिषदेच्या निवडणूकीत चंद्रशेखर बावनकुळे व वसंत खंडेलवाल यांचा विजय
मुंबई (वृत्तसंस्था) : स्थनिक स्वराज्य संस्थांमधूननिवडूण येणाऱ्या विधान परिषद सदस्यांच्या द्वैवार्षीक निवडणूकींचे निकाल आज जाहीर झाले. नागपूर मतदारसंघातून भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख...
मेट्रो मार्ग २ ए आणि ७ या दोन्ही मार्गिका २०२० च्या अखेरीस पूर्ण होतील
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पश्चिम उपनगरातल्या मेट्रो मार्ग २ ए आणि ७ या दोन मेट्रो मार्गिकांच्या स्थानकाजवळ मॉल आणि व्यावसायिक संकुलांच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज खासगी...
बीड जिल्ह्यात मांगवडगाव हत्याकांड प्रकणातल्या पिडितांचं धनंजय मुंडे यांनी केलं सांत्वन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात मांगवडगाव इथं झालेल्या तिहेरी हत्याकांडातल्या पीडित कुटुंबियांची काल सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली आणि...
सर्वोच्च न्यायालयाने दूरसंचार कंपन्यांना फटकारले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला १ लाख ४७ हजार कोटी रुपयांचा महसूल द्यावा, या न्यायालयाच्या आदेशाला दिलेली स्थगिती दूरसंचार विभागानं उठवली आहे.
या आदेशाचं पालन या कंपन्यांनी...