नवी मुंबईत विविध मॉलजवळ ड्राईव्ह इन लसीकरण मोहिम सुरु

मुंबई (वृत्तसंस्था) : नवी मुंबईत एक ड्राईव्ह इन लसीकरण मोहिम सुरु केली असून शहरातल्या विविध मॉलजवळ ही मोहिम राबवण्यात येत आहे. यामध्ये ४५ वर्ष वयावरच्या व्यक्तींचं त्याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींचं...

“कोरोना रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर आणि कर्मचारी जणू युद्धातील आघाडीचे सैनिक” – आरोग्यमंत्री राजेश...

मुंबई : कोरोनाच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले आहे. कोरोनाशी लढणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी युद्धातील आघाडीवरचे सैनिक...

राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या नाही – बाळासाहेब थोरात

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचं कोणतंही कारण सध्या दिसत नसून राज्यात हा प्रयोग यशस्वी ठरणार नाही, असं काँग्रेस नेते आणि महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. ते...

मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर काल संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला दिलं...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर संध्याकाळी शेकडो नागरिकांनी एकत्र येऊन नागरीकत्व सुधारणा कायद्याला समर्थन दिलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना समर्थन देणाऱ्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या. या रॅलीचे...

विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. कामगारांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन आणि घरासंदर्भातल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. कामगारांची...

समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प – वनमंत्री संजय राठोड

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेला अर्थसंकल्प हा शेतकरी, कष्टकरी, आदिवासी, महिला व युवक अशा सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो...

रायगड जिल्ह्यातील पीडित मुलीच्या कुटुंबासमवेत मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

महिला अत्याचाराविरुद्धचे कायदे कठोर करणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : रायगड जिल्ह्यातील तांबडी येथे अत्याचार व हत्या झालेल्या अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांशी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काल रात्री व्हिडिओ...

सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाची परीक्षा लांबणीवर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीनं सहाय्यक मोटार वाहन निरिक्षक पदांसाठी येत्या ३० ऑक्टोबर २०२१ ला होणारी मुख्य परीक्षा २०२० पुढे ढकलली असल्याचं आयोगानं जाहीर केलं आहे. या...

अमेरिका, पोलंडच्या वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई : अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड रॅन्झ तसेच पोलंडचे मुंबईतील वाणिज्यदूत डेमियन ईरझॅक यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे स्वतंत्रपणे सदिच्छा भेट घेतली. अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत या नात्याने...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रमाला देणार भेट

मुंबई (वृत्तसंस्था) : गांधी जयंतीनिमित्त आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी वर्धा जिल्ह्यातल्या सेवाग्राम आश्रमाला भेट देणार असून हिंदी विश्व विद्यालयातील ‘दीपोत्सव’ कार्यक्रमालाही ते उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सेवाग्राममध्ये आज अखंड सूत्रयज्ञाद्वारे...