ट्रेसिंग-टेस्टिंग आणि ट्रीटमेंटसा़ठी जनतेने सहकार्य करावे – राजेश टोपे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ट्रेसिंग-टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीवर कोरोनाशी लढा देण्यावर प्रशासनानं भर द्यावा आणि जनतेनेही या कामात सहकार्य करावं, असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे....
राज्यात १ मेपर्यंत कडक निर्बंध लागू
दुर्बल घटकांच्या मदतीसाठी ५ हजार ४७६ कोटींचे पॅकेज
कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करताना गरजूंच्या पाठिशी
कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एक महिन्यांचा शिधा, शिवभोजन थाळीही मोफत देणार
कामगारांसह, आदिवासी, असंघटीत...
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाने अंतिम परिक्षेबाबत तयार केलेले मॉडेल माझ्या मते राज्यात अग्रस्थानावर आहे, असे मत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले. ते आज गडचिरोली येथे...
पर्यटनाला चालना देण्यासंदर्भात एंटरटेनमेंट, हॉटेल व्यवसायिक आदींसोबत पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांची चर्चा
मुंबई : राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या अनुषंगाने हॉटेल इंडस्ट्री, करमणूक, इव्हेंट मॅनेजमेंट आदी क्षेत्रातील उद्योजक, तज्ञ, नामांकित व्यक्ती यांच्यासमवेत बैठक घेऊन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नुकतीच चर्चा केली.
मुंबई हे देशातील...
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने सोन्यासह कच्चे तेल आणि बेस मेटलचे दर घसरले
मुंबई : कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्ड, कच्चे तेल, बेस मेटलचे दर घसरले. अमेरिकेच्या डॉलर मूल्यात सुधारणा झाल्याने सोन्याचे दर घसरले व कच्च्या तेलावरही...
राज्यसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यसभेत आज विरोधकांनी गदारोळामुळे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित झालं. सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरु होताच विरोधी पक्षाच्या १२ सदस्यांचं निलंबन मागे घ्यावं, या मागणीचा मुद्दा विरोधी...
सर्वोच्च न्यायालयानं निश्चित केलेल्या आवाजाच्या पातळीची मर्यादा पाळून अजान दिली जावी – राज ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भोंग्यांच्या विरोधात आज आंदोलन सुरू केलं. जिथं भोंगे उतरवले असतील तिथल्या ठिकाणी नागरिकांना कुठलाही त्रास होणार...
राज्यात पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरणासाठी १६ लाख डोस लागणार असल्याची, आरोग्यमंत्री यांची माहिती
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात पहिल्या टप्प्यात कोविड लसीकरणासाठी १६ लाख डोस लागणार असल्याचं, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
ते काल औरंगाबाद इथं बोलत होते. पहिल्या टप्प्यात ८ लाख आरोग्य...
सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य महिला आयोगाची कार्यालये
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व विभागीय आयुक्तालय मुख्यालयांच्या ठिकाणी राज्य महिला आयोगाची कार्यालये सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
अत्याचारपीडित महिलांना जलद गतीने न्याय मिळण्यास...
साडेसहा लाख शेतकऱ्यांच्या थेट बांधावर पोहोचवले खते आणि बियाणे – कृषिमंत्री दादाजी भुसे
मुंबई : कोरोनाच्या काळात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते, बियाणे पुरविण्याच्या कृषि विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे आतापर्यंत १ लाख ९७ हजार मेट्रिक टन खते तर १ लाख १८ हजार क्विंटल...











