एसटीचे पास काढलेल्या प्रवाशांना पाससाठी मुदतवाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने २२ मार्च पासून लागू केलेल्या टाळेबंदीमध्ये एसटीची वाहतूक राज्यभर पूर्णत: थांबवण्यात आली होती. या आधी ज्या प्रवाशांनी आपले मासिक...

‘कोरोना’चा मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘टास्क फोर्स’

जळगाव येथे कोरोना उपाययोजना आढावा बैठकीत सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती जळगाव : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे. ही चिंतेची बाब आहे. मृत्यू दर कमी...

मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कारखान्यातल्या किंवा आस्थापनेतल्या कर्मचारी किंवा कामगाराला कोरोना विषाणूची लागण झाली तर संबंधित मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा शासनाचा विचार नाही, असं राज्य सरकारनं स्पष्ट केलं आहे....

न्या. भूषण धर्माधिकारी यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज न्या. भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, राजशिष्टाचारमंत्री...

सन २०१८-१९ साठीचे हिंदी साहित्य अकादमीचे पुरस्कार घोषित

डॉ. बलभीमराज गोरे व हस्तीमल हस्ती यांची अखिल भारतीय जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड मुंबई :  महाराष्ट्र शासनाच्या हिंदी साहित्य अकादमीच्या सन २०१८-१९ या वर्षाचे पुरस्कार आज घोषित करण्यात आले. हिंदी साहित्य...

कोविड काळातही महाराष्ट्रानं प्रगती आणि विकासात खंड पडू दिला नाही -राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा मुख्य शासकीय सोहळा दादरच्या शिवाजी पार्क इथं झाला. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. त्याचबरोबर संचलनाचं निरीक्षण केलं. कोविड काळ असूनही...

कुक्कुट उत्पादनांवर बंदीबाबत फेरविचार करण्याची राज्यांना सूचना

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या लातूर, परभणी, नांदेड, पुणे, सोलापूर, यवतमाळ, अहमदनगर, बीड आणि रायगड या जिल्ह्यांमधल्या कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाला असल्याचा दुजोरा मिळाला आहे. मध्यप्रदेशातील छतरपूर तसेच गुजरातमधील...

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-आग्रा महामार्गावर चांदवड शहरापासून जवळ असलेल्या राहुड घाटात परप्रांतीय मजुरांना घेऊन जाणाऱ्या तीन ट्रक व एक स्विफट कारचा भीषण अपघात झाला. यात पंधरा ते वीस लोक...

समृद्धी महामार्गाचं ४० टक्के काम पूर्ण

मुंबई : मुंबई नागपूर जलदगती मार्गाचं ४० टक्के काम पूर्ण झालं आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत इगतपुरी ते नागपुर हा रस्ता पूर्णपणे  कार्यान्वित होईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विकास महामंडळाच्या...

मराठा आरक्षणासाठी अशोक चव्हाण यांचे सर्वपक्षीय खासदारांना पत्र

मुंबई : महाराष्ट्रातील सर्वपक्षीय खासदारांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याची मागणी करून पाठपुरावा करावा आणि मराठा आरक्षणासाठी योगदान व सहकार्य द्यावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री...