मुंबई महानरपालिकेकडे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांशी संबंधित ४७१ तक्रारी

मुंबई (वृत्तसंस्था) : यंदाच्या पावसाळ्यात मुंबई महानरपालिकेकडे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांशी संबंधित ४७१ तक्रारी आल्या आहेत. मागच्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यानं जास्त आहे. मिळालेल्या तक्रारींपैकी ३४३ ठिकाणचे खड्डे...

राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर

मुंबई, दि. 5 :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मान्यता दिली असून मंत्री व राज्यमंत्री यांच्यातील खातेवाटप पुढीलप्रमाणे आहे. मंत्री 1. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती...

फोन टॅपिंग प्रकरणी देवेंद्र फडनवीस यांचा फक्त जबाब नोंदवला असल्याचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील...

मुंबई (वृत्तसंस्था) : पोलीस बदली अहवाल फुटल्या प्रकरणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांची मुंबई पोलिसांनी आज त्यांच्या शासकीय निवासस्थानी जाऊन सुमारे दोन तास चौकशी केली. पोलीस उपायुक्त, सहाय्यक...

अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व एसटी फेऱ्या बंद – विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांची माहिती

कोल्हापूर : अतिवृष्टीमुळे सर्व मार्ग बंद झाल्याने कोल्हापूर, संभाजीनगर, इचलकरंजी, गडहिंग्लज,गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड,कागल, राधानगरी, गगनबावडा व आजरा या बाराही आगारातील सर्व एस.टी. फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात अतिवृष्टी...

भिवंडी इथे अडीच कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त

मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे जिल्ह्यात भिवंडी इथे सुमारे अडीच कोटी रुपयांचा अवैध गुटखा आणि तंबाखूजन्य उत्पादनांचा साठा पोलीसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्यावर अन्न...

राजा माने यांचे पुस्तक सजीव व प्रेरणादायी : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : पत्रकार राजा माने यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व राजकीय जडणघडणीत योगदान देणाऱ्या 75 व्यक्तींचे केलेले चरित्रात्मक वर्णन सुंदर, सजीव व प्रेरणादायी झाले असून त्यांचे पुस्तक घरोघरी पोहोचावे, असे...

भारतीय बाजाराचा उच्चांकी व्यापार; निफ्टी १०७.७० तर सेन्सेक्स ४०८.६८ अंकांनी वधारला

मुंबई : वित्तीय आणि मेटल स्टॉक्सनी आधार दिल्यामुळे बेंचमार्क निर्देशांकाने आजच्या व्यापारी सत्रात उच्चांकी कामगिरी दर्शवली. निफ्टी १.०१% किंवा १०७.७० अंकांनी वाढून तो १०,८०० च्या पुढे झेपावत १०,८१३.४५ अंकांवर स्थिर...

मुंबईत पावसामुळे झालेल्या तीन दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल रात्रभर सुरु असलेल्या विविध ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या दुर्घटनांमधे २४ जणांचा मृत्यू झाला. तर, ७ जण जखमी झाले. चेंबूर इथं भिंत कोसळून १६ जणांचा मृत्यू...

अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपूर दौऱ्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळं चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज चंद्रपूर दौऱ्यावर आहे. जिल्ह्यातल्या वरोरा, भद्रावती, राजुरा तालुक्यातल्या पूरग्रस्त भागाला या पथकानं...

राजभवन येथील कोरोनाविषयक बैठकीस मुख्यमंत्र्यांच्या वतीने मुख्य सचिव उपस्थित

मुंबई : कोरोना संदर्भात आढावा घेण्यासाठी राजभवन येथे आयोजित बैठकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते. या बैठकीत यावेळी मुंबई मनपा आयुक्त आय एस चहल...