वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं...

मुंबई (वृत्तसंस्था) : वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी...

वस्तू आणि सेवांच्या निर्यातीवर शून्य करदर- सुधीर मुनगंटीवार

मुंबई : भारतातून अधिकाधिक वस्तू आणि सेवांची निर्यात व्हावी, या उद्देशाने वस्तू आणि सेवा कर प्रणालीमध्ये निर्यातदारांच्या निर्यातीवर शून्य करदर ठेऊन उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारण्यात आल्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्ट...

विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक

मुंबई (वृत्तसंस्था) : विधानसभेत कामगारांच्या मुद्यावर विरोधक आक्रमक झाले. कामगारांसाठी असलेल्या माध्यान्ह भोजन आणि घरासंदर्भातल्या योजनांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून, चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी केली. कामगारांची...

क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील- उदय सामंत

मुंबई (वृत्तसंस्था) : विद्यार्थ्यांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देतानाच मुंबई विद्यापीठाचे क्रीडा संदर्भातले विविध प्रश्न तात्काळ सोडवले जातील, असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. सामंत...

लॉकडाऊन काळातील मराठी पुस्तक विक्री

मुंबई: देशात लॉकडाऊन २४ मार्चला सुरू झाला. आज २४ जुलै. लॉकडाऊनला चार महिने पूर्ण झाले. या चार पैकी एप्रिल आणि मे महिन्यात फारच कडक अंमलबजावणी होती. पोलिसांच्या लाठ्यांचा प्रसाद...

नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मृत्युदर फक्त दोन टक्के – तुकाराम मुंढे

नवी दिल्ली : कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून नागपूर महानगरपालिका क्षेत्रात 75 टक्के कोरोनाबाधित बरे झाले असून इथला मृत्युदर दोन टक्के आहे आणि तो राज्यात तसच देशात सर्वात कमी आहे...

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई, स्वच्छ मुंबई’ या...

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांची ‘माझी मुंबई,स्वच्छ मुंबई’ या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. गुरुवार, दि....

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ १५ एप्रिलपुर्वी द्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे...

योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीपासून मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री दररोज आढावा घेणार मुंबई : राज्यातील सुमारे ३६ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देणारी महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना १५ एप्रिलपूर्वी पूर्ण करावी. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून...

महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक ५४ शतांश टक्क्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोरोनाच्या १९ हजारापेक्षा कमी रुग्णांवर उपचार सुरू, ७ जिल्ह्यांमध्ये १० पेक्षा कमी रुग्ण उपचाराधीन महाराष्ट्रात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर आता ९७ पूर्णांक...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

मुंबई : महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...