राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस, तपासासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या १९ लाख विद्यार्थ्यांचीं आधारकार्ड बोगस असल्याची आकडेवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात मांडण्यात आल्यानंतर, शैक्षणिक संस्थांमधील बनावटगिरीच्या या प्रकरणाच्या तपासासाठी औरंगाबाद खंडपीठानं माजी न्यायमूर्ती पी...
पालक सचिवांनी घेतला दुष्काळ परिस्थिती नियोजन आढावा
भंडारा : दुष्काळ परिस्थिती नियोजनाचा सहकार विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्हा पालक सचिव आभा शुक्ला यांनी आढावा घेवून जिल्ह्यात सुरु असलेल्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. परिषद कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय येथे...
महावितरणच्या नावे बनावट मॅसेज
मुंबई (वृत्तसंस्था) : महावितरणच्या नावे बनावट मॅसेज येत असून, त्या मॅसेजला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये, असं आवाहन महावितरणच्या औरंगाबाद कार्यालयानं केलं आहे. आपल्या वीजबिलाच्या पेमेंटमध्ये अडचण असल्याने आज...
कोविड कालावधीतील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
मुंबई : कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी...
आपत्कालीन परिस्थितीतही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरुच
शालेय शिक्षण विभागातर्फे दिले जाते ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण
मुंबई : कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व...
कृषी योजनांचा प्रसार करून सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवाव्या – डॉ. विश्वजित कदम
मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा पडू नये, खत आणि बियाणे विक्री केंद्रावर गैरव्यवहार होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिल्या. सोलापूरमध्ये आढावा...
संचारबंदीत अडकलेल्या राज्यातील सर्व लोकांना एसटीने मोफत घरी सोडणार
१० हजार एसटी बसेसमार्फत पुढील चार दिवसात होणार सुरूवात – मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार
गडचिरोली : महाराष्ट्रामधील वेगवेगळया जिल्ह्यात असणाऱ्या लोकांना त्यांच्या त्यांच्या गावी सोडण्यासाठी शासनाकडून एसटी बसेसमार्फत मोफत सेवा...
मतदारयाद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर
मुंबई : भारत निवडणूक आयोगाने राज्यातील सर्व विधानसभा मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदार पडताळणी कार्यक्रम आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरणाचा पुनरिक्षण कार्यक्रम 13 फेब्रुवारी...
अनेक राज्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अनेक स्थलांतरित मजूर खोळंबले
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून चिंता व्यक्त
मुंबई : महाराष्ट्र सरकार विविध राज्यांत स्थलांतरित मजुरांना पाठविण्यासाठी कटिबद्ध आहे, मात्र बहुतांश राज्य आपल्या नागरिकांना घ्यायलाच तयार नसल्याने स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर बनला...
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया स्थगित
मुंबई : राज्य शासनाने महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 मध्ये केलेल्या दुरूस्तीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची निवडणूक प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाकडून आज स्थगित करण्यात...