महाराष्ट्र चेंबर ऑफ कोमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचं निधन
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र चेंबर ऑफ कोमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचं आज सकाळी नाशिक इथं अल्प आजारानं निधन झालं. ते ७६ वर्षांचे होते. ते प्रख्यात कापड व्यापारी होते....
लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामास मान्यता – राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
मुंबई : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या दौलतनगर, ता.पाटण जि. सातारा येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्याच्या 14 कोटी 99 लाख 98 हजार रुपयांच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याची...
शिक्षक व विद्यार्थ्यांची हजेरी MahaStudent ॲपद्वारे नोंदविली जाणार
मुंबई: सरल प्रणाली आधारित सुविधा उपलब्ध करून राज्यातील शाळांमधील सर्व विद्यार्थ्यांची व शिक्षकांची उपस्थिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यास शालेय शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. MahaStudent ॲपद्वारे ही माहिती नोंदवावी, असे...
ग्रंथालयांच्या नुतनीकरणासाठी समान निधी योजना
मुंबई : भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने समान निधी योजनेअंतर्गत 'इमारत बांधकाम/ विस्तार व नुतनीकरण' या योजनेसाठी...
शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर- उद्योगमंत्री सुभाष देसाई
पुणे : शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी शेती आणि उद्योग यांची सांगड घालणे गरजेचे आहे, यासाठी शेतीपूरक औद्योगिक धोरण राबविण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे प्रतिपादन उद्योग मंत्री सुभाष देसाई...
जम्बो कोविड सेंटर तयार करण्याऐवजी छोटी-छोटी कोविड केंद्रं तयार करा- विरोधी पक्ष नेते देवेंद्र...
मुंबई (वृत्तसंस्था) : जम्बो कोविड सेंटर तयार करण्याऐवजी ५० ते १०० खाटांची व्यवस्था असलेली छोटी-छोटी कोविड केंद्रं तयार केली तर त्याचा फायदा जास्तीत जास्त रुग्णांना आणि विविध वॉर्डामध्येही होऊ...
वाढत्या नवी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दलाने अधिक सक्षम व्हावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे : देशाच्या 65 टक्के डेटा सेंटर हे नवी मुंबईत असून डेटा सेंटरचे हे मोठे हब आहे. मोठ्या प्रमाणात येथे गुंतवणूक येणार आहे. विमानतळ, इतर पायाभूत सुविधांमुळे नवी मुंबईत तिसरी मुंबई तयार होणार आहे. त्यामुळे नवी...
‘वंदेभारत’ अभियानांतर्गत २५ हजारांहून अधिक प्रवासी मुंबईत!
मुंबईतील प्रवाशांची संख्या ९ हजार ३९१
मुंबई : ‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर २५ हजार ६२० प्रवाशांचे आगमन झाले असून यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ९ हजार ३९१ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील...
शासकीय कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोनाचा अंतर्भाव
मुंबई (वृत्तसंस्था) : शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्तीमध्ये कोरोना आजाराचा अंतर्भाव करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज राज्य शासनानं घेतला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.
शासकीय...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते खावटी योजनेच्या अनुदान वितरणाचा ऑनलाईन प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासी बांधवांना विकासाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभे करण्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व राज्य शासन करेल. आपण सर्वांनी पुढे येऊन...










